फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांत निवडणुकाआहेत. पुन्हा एकदा तीच निवडणुकीतील आश्वासने, त्याचघोषणा व आकर्षित करणाऱ्या डावपेचांची वेळ येणारआहे! खरे तर, निवडणुकीतील वचने वेळेच्यापायवाटेसारखी असतात. प्रचाराचा काळ संपल्यावरत्यावर इतके गवत उगवते की, त्या वचनांच्यापाऊलखुणाही शोधून सापडत नाहीत! सेवेसाठी नाही, तरकेवळ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आपल्यालाभुलवणारी आश्वासने देतात आणि आपण ती सहजमानूनही घेतो. नेत्यांना पाहताच आपल्या ओठांवर अनेक ‘किंतु’, ‘परंतु''येतात. पण आपण त्याचे प्रश्नांत रूपांतर करत नाही.आपण ते ओठांवरच पुसून टाकतो. जीभ तर फक्तसत्तेलाच असते. माणूस तर कधीपासून शांत आहे. हीगोष्ट तरुणांची आहे. त्यांना आजकाल ‘जेन-झी'' म्हटले जाते. हे तरुण आजखूप लोकप्रियही आहेत.
कधी जंतर-मंतरमुळे, कधी रामलीला मैदानामुळे तरकधी स्वतःच्या अटकेमुळे. सरकारांना या जेन-झीच्याआंदोलनाचा किंवा त्यांच्या रागाचा काहीच तोडगासापडत नाहीये. तसेही वृद्धांनी भरलेल्या सरकारांनातरुणांचे प्रश्न समजणे जरा कठीणच जाते.
तरुण मात्र ऐकायला तयार नाहीत. हे अगदी बरोबर आहे. वयच असे असते की, आतापर्यंत पाहिलेले आणि अनुभवलेले सर्वकाही अजब वाटू लागते.
आसपासचे आणि दूरवरचे सर्वकाही अनोळखी वाटूलागते. समाज, सरकार आणि कुटुंबाची सर्व बंधनेपेटत्या चुलीत फेकून द्यावीशी वाटतात. आकाशातील तारे दुरूनच पाहायचे असतात. त्यांना आपण ‘सप्तर्षी'' म्हणतो. त्यांच्याजवळ जाऊनत्यांना स्पर्श करावासा वाटतो. खरे तर, कोणत्याही तरुण मनाला संयम आणि समाधानाचे जिणे नको असते. तारुण्याचे सत्यच हे आहे की, त्याला समाधीची शांततानाही तर भटकंतीची अस्वस्थता मिळालेली असते! कपड्यांसारखे आसपासचे सर्वकाही तोकडे वाटू लागते. अशा वेळी आपण कोणत्याही व्यवस्थेचा किंवासरकारचा बुरसटलेला विचार का सहन करावा? आणितो कधीपर्यंत सहन करायचा? जगात कुठल्याही कोपऱ्यात अन्याय होताना पाहूनश्वासात आग पेटत नाही, तो तरुण कसला? आणि तेतारुण्य तरी कसले? तसे पाहता, सध्या काँग्रेस आणित्यांचे मित्रपक्ष जेन-झीच्या सर्व मुद्द्यांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेसने समाजवाद्यांचे सर्व नारेचोरले होते. ‘आम्ही विखुरलेला समाज एकत्र बांधत आहोत'', असे तेव्हा सांगितले गेले.
नंतर मात्र मतांसाठी त्याच जातींना पुन्हा विस्कळीत केलेगेले.
आज पुन्हा तसेच घडताना दिसत आहे. राहुल गांधींनावाटत आहे की, ते जेन-झीचे नेते म्हणून पुढे येत आहेत.
काँग्रेसला वाटतेय की, जेन झीच्या आधारे आपली नावपार करण्याची हीच योग्य संधी आहे.
कदाचित असे होईलही. पण दिल्ली अजून खूप दूर आहे,म्हणजेच लोकसभा निवडणुकीला अजून खूप वेळ आहे!
पाच राज्यांत आता निवडणुका होणार आहेत. तिथेजेन-झीचा प्रभाव चालला, तर सत्ता उलटायला वेळलागणार नाही.
पण आंदोलन करणारे आणि घरात बसून त्यांना पाठिंबादेणारे तरुण प्रत्यक्षात किती मतदान करतात? त्यातीलकिती जण पोलिंग बूथपर्यंत पोहोचतात? हा वेगळा प्रश्नआहे.
असे असले तरी, आग दोन्ही बाजूंनी सारखीच लागलेलीआहे!
काँग्रेस मतांच्या चोरीचा आरोप करून लोकांना आपल्याबाजूने करू इच्छिते. तर दुसरीकडे, पहिल्यांदाच सत्ताधारीपक्ष किंवा बहुतांश राज्य सरकारे आणि केंद्र सरकारहीदेशात विरोधी पक्षाविरोधात रस्त्यावर उतरायला तयारआहेत. ते आंदोलन करतही आहेत!
सामान्य माणसासाठी सत्ताधारी आणि विरोधकयांच्यातील हे विरोध-निदर्शने म्हणजे एक तमाशाच आहे.
अशा वेळी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांची आठवणयेते... :
‘झूठों ने झूठों से कहा है,
सच बोलो…
सरकारी ऐलान हुआ है,
सच बोलो…!
घर के अंदर झूठों की एक मंडी है,
दरवाजे पर लिखा हुआ है,
सच बोलो…!’ आश्वासने, घोषणांची वेळ...पुन्हा निवडणुकीतील तीच आश्वासने,त्याच घोषणा व आकर्षित करणाऱ्याडावपेचांची वेळ येईल. निवडणुकीतीलआश्वासने ही जणू वेळेच्यापायवाटेसारखी असतात. प्रचार झाल्यावरत्यावर इतके गवत उगवते. त्यातआश्वासनांच्या पाऊलखुणाही दिसतनाहीत! सेवेसाठी नव्हे तर फक्त निवडणूकजिंकण्यासाठी उमेदवार आश्वासने देतातव आपणही ती खरी मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




