निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

image

भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रिया करण्याची घोषणा केली आहे. देशात आधीच १२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित २३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

एसआयआर म्हणजे मतदार यादी पुनरीक्षण करण्यासाठी २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली,दमन आणि दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये एसआयरची प्रक्रिया राबवली जाईल. बिहारमध्ये याआधीच ही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *