शांतीबाबत मनावर काम करावे असे धर्म व विज्ञान या दोन्हीलाही वाटते. दोघांत सहमती आहे. विज्ञानानुसार मानसिकता योग्य असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहू शकते. धर्मही त्याच्या पद्धतीने हीच भावना व्यक्त करतो. काकभूशुंडी गरुडाला कथा सांगत असल्याबद्दल तुलसीदासांनी लिहिले, “प्रभु अवतार कथा पुनि गाई, तब सिसु चरित कहेसि मन लाई.’ त्यांनी भगवंताच्या अवताराची कथा सांगितली. एकाग्रतेने भगवान श्रीरामाच्या बाललीला सांगितल्या. यात “मन लावून’ या शब्दाचा अर्थ एकाग्र होणे, नियंत्रण व नंतर कृती करणे असा होतो. अलीकडेच जग दिल्लीत एआयचे चिंतनासाठी आले होते. एआयमधील तज्ज्ञांमध्ये थोडी का असेना आध्यात्मिक समज आहे. एखाद्याने मनावर नियंत्रण ठेवले व आत्म्यापर्यंत पोहोचल्यास एआय कोणतेही नुकसान करणार नाही, ही गोष्ट या जाणकारांनी मान्य केली. सध्या जगातील जबाबदार लोक एआय खांद्यावर घेऊन चालत आहेत. पण ती पालखी आहे की अर्थी हेही त्यांना समजेनासे झाले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग झाला सुकर! विकास आराखड्यात रस्ते मार्गांचा समावेश; राज्य सरकारची मंजुरी.
- पावसाने दिलासा! लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने पुन्हा सुरू; पाणीटंचाईचे संकट टळल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण.
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
महाराष्ट्र
- पावसाने दिलासा! लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने पुन्हा सुरू; पाणीटंचाईचे संकट टळल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण.
- दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या दोन महिन्यांत राज्याला मिळाला १०,५०० कोटींचा महसूल.
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.


























Subscribe to my channel


