पश्चिम आशियात चाललेलं युद्ध, वाद, स्फोटाता थेट परिणाम सोनं-चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी, राजधानी दिल्लीत या मौल्यवान धातूंच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली. चांदीनेर 3 लाखांचा टप्पाही गाठला. आणि तेव्हाच सोन्याचा भाव 1.73 लाखांवर पोहोचला होता. आज, मंगळवारी 3 मार्च रोजी तुमच्या शहरात सोन्याचेदर किती ते जाणून घेऊया. चांदीचे ताजे भाव दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये आज 10 ग्रॅम चांदी 2,950 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 29,500 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 3,150 रुपये आहे. तुमच्या शहरात सोन्याचा भाव चांदीप्रमाणेच सोन्याच्या भावातही मोठी वाढ होताना दिसत असून विविध शहरांत सोन्याच्या भावात थोडाफार फरक आहे. दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,170 रुपये 22 कॅरेट – 1,56,000 रुपये 18 कॅरेट – 1,27,670 रुपये मुंबईत सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,020 रुपये 22 कॅरेट – 1,55,850 रुपये 18 कॅरेट – 1,27,520 न चेन्नईमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,730 रुपये 22 कॅरेट – 1,56,500 रुपये 18 कॅरेट – 1,34,000 रुपये कोलकात्यामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,020 रुपये 22 कॅरेट – 1,55,850 रुपये 18 कॅरेट – 1,27,520 रुपये अहमदाबाद मध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,070 रुपये 22 कॅरेट – 1,55,900 रुपये 18 कॅरेट – 1,27,570 रुपये लखनऊ मध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,170 रुपये 22 कॅरेट – 1,56,000 रुपये 18 कॅरेट – 1,27,670 रुपये पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,070 रुपये 22 कॅरेट – 1,55,900 रुपये 18 कॅरेट – 1,27,570 रुपये हैदराबाद मध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम) 24 कॅरेट – 1,70,020 रुपये 22 कॅरेट – 1,55,850 रुपये 18 कॅरेट – 1,27,520 रुपये सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात वाढली सोनं चांदीची मागणी इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या धोरणांवर होत आहे. गुंतवणूकदार धोकादायक गुंतवणुकीपासून दूर जात आहेत आणि सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. अस्थिर परिस्थितीत भांडवल टिकवून ठेवण्यासाठी गुंतवणूकदार या मौल्यवान धातूंवर पैसे लावत आहेत. यामुळे किमतींना सतत आधार मिळाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य

























Subscribe to my channel




