डायरेक्ट बेनिफिटच्या काळात एक न सांगितलेली गोष्ट हीदेखील आहे की, कशा प्रकारे लोक आपले मेडिक्लेम, आयुष्मान कार्ड, रक्ताचे अहवाल, एमआरआय रिपोर्ट घेऊन आपल्या कुटुंबासाठी किंवा जवळच्या लोकांसाठी एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भटकत राहतात. तेव्हा त्यांना समजते की, ते मेडिक्लेम, तो विमा नूतनीकरणाच्या अभावी फक्त कागदावरच राहिला आहे. कारण नूतनीकरणाच्या तारखेच्या आश्वासनांमध्ये एखाद्या मुला-मुलीच्या किंवा वृद्धाच्या आशाही लपलेल्या होत्या. परंतु स्पर्धेच्या युगात मेडिक्लेम कंपन्यांना हे जाणवून घ्यायचे नसते की, हॉस्पिटलचे मजले प्रेमाची ती पवित्रता जपण्यात अपयशी ठरतात आणि शांतपणे त्या दु:खाला वाढवत राहतात, ज्याची जाणीव एखादा मुलगा, मुलगी किंवा तो वृद्ध हातात प्रिस्क्रिप्शन पकडून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्याच्या प्रत्येक पायरीवर चढताना-उतरताना अनुभवत असतो. तो वृद्ध जो पूर्ण ताकदीने आपले दु:ख व्यक्त करू इच्छितो आणि हे देखील की, दु:ख म्हणजे केवळ सहन करण्याची भावना नाही, तर ती एक अभिव्यक्तीसुद्धा आहे, जी त्या कार्डच्या किंवा मेडिक्लेमच्या नकाराने फुटते. मेडिक्लेमची कार्डे आपल्याला आश्वासन देतात की, पैसा फक्त गुंतवणूक किंवा खर्च करण्यासाठी नसतो, तर त्या अघटित घटनेपासून वाचण्यासाठीदेखील असतो; जिथे कोणत्याही क्लेमच्या संधीची वाट पाहिली जात नाही. आणि जरी दरवर्षी पैसा मेडिक्लेममध्ये जात राहिला, तरी ते एका सुखद आश्वासनासाठी असते. सर्वात मोठी न सांगितलेली कथा त्या मुलांची आणि त्यांच्या पालकांच्या त्या दु:खाची आहे, जे आपल्या जवळच्या व्यक्तींना अस्वस्थ किंवा आजारी पाहतात. अशा परिस्थितीत मेडिक्लेम किंवा आयुष्मान कार्ड आपल्या सर्वांना कुटुंब आणि घरातील त्या अनमोल सोबतीला वाचण्याची आणि त्याला घट्ट पकडून ठेवण्याची आठवण करून देते. मेडिक्लेमचे आश्वासन त्या प्रेमाचा मूळ आधार आहे आणि मुलांसाठी सर्वात मोठ्या ‘हीलर’चे (जखम भरणारा) काम करते. जेव्हा कुटुंब त्या मेडिक्लेमला मूल्य आणि जीवनाचे महत्त्वाचे साधन मानते, तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या न सांगितलेल्या कथेला अर्थ मिळतो. आणि तो म्हणजे कुटुंबासाठी ‘केअर’ (काळजी) काय असते, पैशाची उपयुक्तता काय असते, पॅरेंटिंग काय आहे, जबाबदारी काय आहे आणि आई-वडील होणे हा माणसाचा दुसरा जन्म का असतो? त्यामुळे मेडिक्लेम कंपन्यांना बाजाराच्या पलीकडे जाऊन थोडे अधिक ‘माणूस’ होण्याची गरज आहे आणि आपल्या भूमिकेतील त्या मौल्यवान पैलूलाही समजून घेण्याची गरज आहे, जिथे क्लेमच्या रकमेपेक्षा जीवन जास्त मोठे असते. जिवंत राहणे हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे आणि ते कार्ड या अधिकाराचे कवच-कुंडल आहे. आयुष्मान कार्ड किंवा डायरेक्ट बेनिफिट्स हे माणुसकीचा तो उद्देश पूर्ण करण्याचा सोपा मार्ग आहेत, जो आयुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवण्याची गरज सांगतो. असे मेडिक्लेम आपल्याला आयुष्याप्रति अधिक जबाबदार व्हायला सांगतात, जेणेकरून आई-वडील आणि मुलांमधील वावर हॉस्पिटलऐवजी घराच्या भिंतींच्या आसपासच राहील. जर असे झाले तर सर्वांना थोडे ‘मूल’ बनून राहण्यासाठी अधिक संधी मिळतील, कारण चांगले आरोग्य आनंद देते आणि आनंदी मन, बालपण.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




