जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माणकरते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसाअसेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्षवेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळखव स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रणठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे कीएआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलतराहील. जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीचवर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याचीलक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपीवाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकासआणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सातवर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियनडॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फारमागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत तेनगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार हीगुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीनगुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताआहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकतावाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्यापलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिकपरिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेतव्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योगआणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारेशिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचावापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागाघेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोकएआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणूनपाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअरप्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणिलेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देतनाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याचीसदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की तेआपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्यआहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणालीप्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळातआपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमीकरणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषणआणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्यामते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारेरोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्टमानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळेपारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवीसर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माणहोतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्यासंशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्यावेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिकव्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्याअर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असायुक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलरकर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्यानेएआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तरएआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळेविकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माणहोऊ शकते. तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटतेतितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचेमार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवीसर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचेनकारात्मक परिणाम कमी करेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देतनाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की तेआपल्यासाठी व आपल्या समाजासाठीमोफत आहे. आपल्याला हे लक्षात येतनाही की ही एआय प्रणाली प्रचंडप्रमाणात विजेचा वापर करते.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
- जालना: ११२३ दिवस अन् ११ उपोषणे!; जेथून मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला, तो ऐतिहासिक मांडप आणि स्टेज अखेर काढला!
- बीड: हादरवणारी बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी संपवले जीवन
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




