मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
अमरावतीच्या आश्रमशाळेत ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; वैद्यकीय अहवालात 'हृदयविकार' सांगितला, पण मृत्यूनंतर शाळेने तातडीने २ लाखांचा धनादेश दिल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण
पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान संतापजनक प्रकार! ससाणेनगर घाटावर गर्दी नियंत्रणावर असलेल्या महिला पोलिसाच्या तोंडावर मारला नारळ, जोरदार दणक्याने दातच पाडला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता; तीव्र दुष्काळ, प्रलंबित न्यायालयीन खटले आणि आरक्षण वाद ठरत आहेत प्रमुख कारण
पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा! मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी मिळवण्याच्या हालचालींना वेग, व्यवहार्यता अहवालासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू