आजचे दैनिक राशिभविष्य (३० जून २०२६)
३० जून मंगळवार रोजी हनुमानजींची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी मारुतीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज काही राशींना आपल्या नशिबाची साथ मिळेल, सर्व कामे पूर्ण होतील, नोकरीत दिवस चांगला जाईल, व्यावसायात नफा होईल आणि प्रॉपर्टी खरेदीचे योग बनतील.
मेष: सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. कामामुळे आदर वाढेल. परदेशातील नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. प्रेम जीवनात जोडीदाराकडून थोडा ताण जाणवू शकतो. भागीदारी व्यवसायात नफा होईल. (भाग्य: ७६%)
वृषभ: व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. राजकीय प्रयत्नांत यश मिळेल. संध्याकाळी जोडीदारासोबत फिरण्याचा बेत आखू शकता. काही अप्रिय लोकांमुळे त्रास होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. (भाग्य: ८९%)
मिथुन: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. मालमत्ता खरेदी-विक्री करताना सावध राहा. प्रवासात सावधगिरी बाळगा, वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. (भाग्य: ८३%)
कर्क: घर किंवा वाहन खरेदीचे प्रयत्न यशस्वी होतील. मुलांची जबाबदारी पूर्ण होईल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. मित्रांसोबतचा प्रवास फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळेल. (भाग्य: ८८%)
सिंह: घाईघाईत घेतलेले निर्णय व्यवसायासाठी हानिकारक ठरू शकतात. वाणीत गोडवा ठेवा, शत्रू आपापसात लढतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा. (भाग्य: ८३%)
कन्या: मुलांकडून समाधानकारक बातमी मिळेल. धार्मिक कार्यातील सहभागामुळे कीर्ती वाढेल. मित्रांच्या मदतीने सरकारी कामे पूर्ण होतील. मालमत्ता वादात विजय मिळू शकतो. पालकांसोबत देवदर्शनासाठी जाल. (भाग्य: ७१%)
तूळ: व्यवसायात मनाप्रमाणे परिणाम मिळतील, कामात प्रगती होईल. मित्रांसोबत सहलीचे नियोजन होईल. सरकारी नोकरीतील समस्या सुटतील. पैशाच्या व्यवहारातील अडथळे दूर होतील. (भाग्य: ९५%)
वृश्चिक: कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल, पालकांचा आशीर्वाद मिळेल. कष्टाचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेत राहा.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




