
Maharashtra Weather Updates: राज्यात पूर्णपणे मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे. मात्र, आता मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात येणाऱ्या मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जात आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात येत्या १९ ते २२ जुलै रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
|
|
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार पुनरागमन केलं. कोकणातही शुक्रवारी सकाळपासून मुसळघधार पाऊस झाला. आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात दमदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
शहर
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
महाराष्ट्र
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!


























Subscribe to my channel


