
Eknath Shinde : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना देशाला स्वांतत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला विनम्र अभिवादन, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांनाही मनापासून विनम्र अभिवादन. हे वर्ष महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती, विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
|
|
सर्व क्षेत्रात आघाडी घेतलेलं हे महाराष्ट्र राज्य देशाचं ग्रोथ इंजिन ठरलं आहे. महाराष्ट्र सर्व गोष्टीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र परदेशी गुणंतवणुकीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे. नुकताच महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळाला याचा आभिमान आहे. सामान्यांच्या जीवनात चांगले आंनदाचे दिवस यावे ही शुभेच्छा देतो, असं शिंदे पुढे म्हणाले आहेत.
देश आर्थिक महासत्तेकडे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास जोरात होत आहे. देशाचे नावलौकिक होत आहे देशाचे नाव आदराने घेतलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांचं ५ ट्रिलियन डॉलरचे जे स्पप्न आहे ते पुर्ण करण्यासाठी आपलं राज्य १ ट्रिलियन डॉलरचे गोल पुर्ण करेल असा विश्वास देतो, आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, म्हणत १ ट्रिलियन डॉलरचे गोल पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.
यावेळी त्यांना मराठा समाजालाही शुभेच्छा दिल्या, आपलं राज्य सर्वांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे. येथे शांतता सुव्यवस्था राखली जाते, ही आपली परंपरा आहे, आजचा दिवस आपल्या भाग्याचा दिवस आहे, सर्वांचं मनापासून आभिनंदन करतो असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
शहर
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!




























Subscribe to my channel




