जिल्हा परिषद निवडणूकीत EVM हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ|VIDEO

image

मुळात ज्या EVM मशिन्स मतदानानंतर स्ट्रॉंग रूममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं EVMमध्ये हेराफेरी करण्यासाठीच मशिन तिथे आणल्या का?असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर त्यांनी टीका केलीय..



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *