छत्रपती शिवाजी महाराज जयंतीImage Credit source: social media
संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कुशल योद्धा नव्हे तर दूरदृष्टी असलेले, रयतेचे राजे, अष्टावधानी, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशात, त्यांचं नाव गाजतं, इतिहासात त्यांच्या नावाची, कार्याची आणि त्यांच्या शौर्याची सुवर्णाक्षरांनी नोंद केलेली आहे. फक्त मराठी जनच नव्हे तर सर्वच लोक त्यांना मानतात, त्यांच्या विचारांचे पूजन केले जाते आणि ते रोजच्या आयुष्यात अमलात आणण्यासाठी सदोदित प्रयत्न केले जातात.
आजचा दिवस हा नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचा आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याचा आहे. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी काही खास मेसेज, संदेश आज घेऊन आलो आहोत. हे संदेश तुम्ही स्टेटस म्हणून ठेवू शकता किंवा प्रियजनांनाही ते पाठवू शकता. या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येत त्यांच्या विचारांना उजाळा देऊया आणि स्वराज्याची मूल्य आपल्या आयुष्यात जपूया..
शिवजयंतीनिमित्त काही संदेश
1)
विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा |
2)
निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा… छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3)
स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवणाऱ्या त्या शूर योद्ध्याला शतशः प्रणाम! शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
4)
ज्यांनी कधीही भीती बाळगली नाही, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली त्या शूर शिवाजी महाराजांना शतशः प्रणाम!
5)
पुन्हा सर्वदूर पसरवू महाराष्ट्राची कीर्ती, शिवरायांची स्मरून मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती! एकच ध्यास – जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
6)
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
7)
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩 शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा
8)
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय!
9)
सागराचे पाणी कधी आटणार नाही… स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही… हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी….. नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.. !! जय भवानी जय शिवाजी !! श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा |
10)
स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण, देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवरायांचे गाऊया गुणगान!
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




