
Sangli : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या ऊरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे,तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवाराचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत,जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केला.
|
Dhule : शिवसेना विरुद्ध भाजप; महायुतीत उफाळलेले अंतर्गत वाद, 4 पैकी 3 ठिकाणी युतीत गंभीर बिघाडी |
वादावादी व धमकीनंतर ईश्वरपूर मधील महायुतीतल्या नेत्यांनी एकत्र येत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत,जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला. मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीचा प्रचारा दरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे ऊरुण ईश्वरपुर मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




