
Sangli : राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे शाळेत स्वागत करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था असल्याने यामुळे शाळा इतरत्र भरवावी लागत असल्याने जत तालुक्यातील तांबेवाडी जिल्हा परिषदेची शाळा पंचायत समितीच्या दारातच भरविण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने हे अनोखे आंदोलन केले आहे.
राज्यातील सर्व शाळा १६ जूनपासून सुरु झाल्या आहेत. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली. शाळेचे तत्काळ निर्लेखन करून नवीन इमारत द्या; अशी मागणी करत अधिकार्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
|
Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू |
वर्षभर भरविली मंदिरात शाळा दरम्यान तांबेवाडी जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय आहे. मुलांच्या जीवितास धोका निर्माण होईल; अशी ही इमारत मोडकळीस निघाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शाळेच्या निर्लेखानाचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. मात्र अध्याप यावर प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शाळा कधी पडेल सांगता येणे शक्य नसल्याने मंदिरात शाळा भरवली जात आहे. हीच परिस्थिती नवीन वर्षात देखील आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे आंदोलन
दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात देखील शाळा इतरत्र भरविण्याचे चित्र आहे. त्यामुळे काल संतप्त शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तांबेवाडी येथील शाळा जत मधील पंचायत समिती कार्यालयासमोर भरवली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. आता या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


