
Eastern Express Highway : मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ठाण्याच्या दिशेहून मुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे ठाणे, मुलुंड ते कांजूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांबा लागलेल्या दिसून येत आहेत.
मेगाब्लॉकमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसत आहे. रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावरील मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.एरोली लिंक रोडवर अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडीएरोलीमधील लिंक रोडवर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
लिंक रोडवरील ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत. उलटलेला कंटेनर हा रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेला आहे.उलटेलला कंटेनर रस्त्यावरून इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मुंबईहून ठाणे आणि नवी मुंबईकडेही जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या आहेत.
मुलंड, ठाणे, दिवा मार्गावर 50 गाड्या राखीव
रेल्वेने मेगाब्लॉकसंदर्भात कळल्यानंतर आम्ही 50 गाड्या राखीव ठेवल्या आहेत. मुलुंड, ठाणे आणि दिवा या मार्गावर जास्त गाड्या चालवण्यास रेल्वेने सांगितलं आहे. मुलुंड, ठाणे आणि दिवा इथे गर्दी होतेय की नाही, यावर लक्ष ठेवून आहोत. सगळीकडे परिस्थिती नियंत्रणात असून प्रवाशांची गर्दी अद्याप वाढलेली नाही. आजच्या दिवसावरून उद्याचं नियोजन करणार आहोत, असं ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने वाहतूक निरीक्षक भगवान गायकवाड यांनी सांगितलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



