
Pune Zika Virus : पुण्यामध्ये झिका व्हायरसचे शिरकाव केला आहे. पुण्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका डॉक्टर आणि त्यांच्या मुलाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिला आहे. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर देखील आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. पुण्यात पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करणयात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत पण त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
|
|
ताप आणि अंगावर लाल चट्टे येत असल्याची लक्षणे दिसून आल्यामुळे डॉक्टरांनी स्वत:च्या रक्ताचे नमुणे १८ जून रोजी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठवले होते. त्यांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट २० जून रोजी आला. यानंतर या डॉक्टरच्या मुलीमध्ये देखील झिका व्हायरसची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या देखील रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रिपोर्ट आल्यानंतर तिला देखील झिकाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले.
डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची तपासणी केली. पण या व्यक्तींमध्ये झिका व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या सर्व व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




