
Pune : महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यास त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी मोठा पाऊल उचलत शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. यासाठी ते मुंबईला रवाना झालेत. प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शांतात पाहायला मिळत आहे.
प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी पक्ष सोडणार असल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली होती. त्यांनी यासंदर्भातला प्रस्ताव देखील पक्षासमोर मांडला होता. त्यानंतर नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनाम देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा दिला तर पुण्यात पालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
|
Dombivli : डोंबिवलीच्या फडके रोडवर धक्कादायक प्रकार; इमारतीच्या टेरेसची भिंत अचानक कोसळली |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकल्यानंतर प्रशांत जगात दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यात पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर स्थानिक पातळीवर निर्णय होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज सुद्धा पुणे शहरातील नेते एकत्र बैठक घेणार आहेत. या बैठकीत जागांच्या संख्येवर चर्चा केली जाणार आहे. कुठल्या जागेवर कुठल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट दिले जाऊ शकतं यावर देखील चर्चा होणार आहे. बैठकीत महाविकास आघाडीमध्ये एकूण जागांच्या शेअरिंगबद्दल सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी एक पाऊल पुढे आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यामधील ३ नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहेत. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे आज अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या बारामती होस्टेलमध्ये हे तीन नेते अजित पवारांची घेणार भेट आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रस्ताव घेऊन तिन्ही नेते अजित पवारांना भेटणार आहेत. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




