
Pune : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटप, उमेदवार निश्चित करणे यावर खलबते सुरु असताना उद्यापासून (ता. २३) अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मुदत ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल पावणे चार वर्षानंतर होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवारांनी तर गेल्या तीन-चार महिन्यापासून जोरदार प्रचार सुरु केला आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून मतदारांमध्ये नाव पोचविण्याची स्पर्धा अजूनही सुरु आहे.
|
Pune : पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप राष्ट्रवादीला ठोकणार रामराम |
भाजप-शिवसेना महायुतीमधील जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही तर. दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यातीलही चर्चा अजूनही सुरु आहेत. पुढील दोन-तीन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांच्यासह अन्य पक्षांकडूनही तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी उद्यापासून (ता.२३) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ ते ४१ प्रभागांचे वाटप केले आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात दोन प्रभागांचे तर काही क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
असे आहे वेळापत्रक
नामनिर्देशनपत्र देण्याचा कालावधी - २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर - सकाळी ११ ते दुपारी ३ - ३० डिसेंबर -सकाळी ११ ते दुपारी २
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी - २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३
यादिवशी नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारले जाणार नाही २५ डिसेंबर आणि २८ डिसेंबर
या ठिकाणी स्वीकारले जातील उमेदवारी अर्ज
क्षेत्रीय कार्यालय आणि प्रभाग क्रमांक
येरवडा-कळस-धानोरीः १,२,६
नगररस्ता-वडगावशेरी ३,४,५
शिवाजीनगर-घोलेरस्ताः ७,१२
औंध-बाणेर ८,९
शहर
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
महाराष्ट्र
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



