
Pune : पुण्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत १११ जागांवर आघाडी घेतली आहे. अंतिम निकाल हाती आल्यानंतर आकड्यांमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. परंतु राष्ट्रवादीला दणका देत भाजपने पुण्यात वर्चस्व सिद्ध केलंय. दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुण्यात त्यांना केवळ १७जागा जिंकता आल्या आहेत.
पुणे महानगरपालिका
भाजप- १११
राष्ट्रवादी- १५
राष्ट्रवादी श.प.- २
शिवसेना - ०
शिवसेना ठा.- १
मनसे - ०
काँग्रेस- १६
|
|
कोण होणार पुण्याचा महापौर ?
पुणे महापौर निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यापूर्वी आरक्षणाची सोडत होईल. त्यानंतर स्पष्टता येईल. महापौर पद नेमकं महिलेला सुटेल की पुरुषाला? कुठल्या प्रवर्गात ही जागा आरक्षित होईल, हे येत्या काळात कळेल. असं असलं तरी काही नावं मात्र सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. तसं सोयीचं आरक्षण सुटलं तर त्यांच्या नावांचा पक्षाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
'ही' नावं आहेत चर्चे
गणेश बीडकर, राजेंद्र शिळमकर, धीरज घाटे या तीन नावांसह आणखी काही नावं महापौर पदाच्या चर्चेत आहेत. गणेश बिडकर यांच्या नावाने पुण्यात बॅनरबाजी झाली आहे. निकालआधीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात फ्लेक्स झळकावले.
राजेंद्र शिळमकर हे मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक मानले जातात. तर धीरज घाटे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यांना पालिकेत सदनाचा नेता म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांचंही नाव चर्चेत आहे. शेवटी भाजप काय निर्णय घेतो, हे पाहाणंदेखील महत्त्वाचं आहे.
कशी होती लढत ?
प्रभाग 24: कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम. हॉस्पिटल
भाजप: गणेश बीडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव
शिवसेना-शिंदे गटः प्रणव धंगेकर, वैशाली सागर, प्रशांत मते, मेघना तारवडे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): सुजाता शेट्टी, पूनम कोळोखे, प्रकाश फुलावरे, विरेंद्र किराड
शिवसेना ठाकरे गटः राजेश मोरे, रंजना खडके
काँग्रेसः नितीन परतानी
प्रभाग 20: शंकर महाराज मठ- बिबवेवाडी
भाजप: राजेंद्र शिळमकर, तनवी दिवेकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा मुथा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): प्रीतम नागापुरे, अस्मिता शिंदे, रश्मी अमराळे, गौरव घुले
शिवसेना (शिंदे गट): बंडू जायभाय, प्रियंका शितोळे, रूपाली दारवटकर, नवनाथ निवंगुने
काँग्रेस: रूपाली बिबवे
प्रभाग 27: नवी पेठ - पर्वती
भाजपः धीरज घाटे, अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): धनंजय जाधव, दिपाली बारवकर, अक्षदा लांडगे, अशोक हरणावळ
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): रवी भामरे, प्रेमराज गदादे, राकेश क्षीरसागर
काँग्रेस: नंदू वीर, पायल काळे
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ





























Subscribe to my channel





Kendra nudesNugget porn videosBeauty contestant turned porn starCathy barry
nakedSlimy dripping pussy juiceOrgasm last longerFree fucking picture galleryBuy boneless turkey breast xnxx Brother sister wrestle sex pornWhite whale milf in fishnetsI had wonderful sex with
my stepfatherSaint louis cancer and breast instituteFree hey arnold sex galleryTexas board of peeDaily adult video post garage xnxxgratis.com Ebony
milk leaking boob picsBeating one’s breastAdult baby sisificationAmateur breast hidden large videoPublic porn thumbsSamus arun nudeTransgender magick xnxx Gershon gina japan japanese manga negotiation pornPamala
anderson and tommy lee nudeSex connfessionsMakeup
sex movieDp penis vibratorHugh cock tubeVintage modern interiorsBedroom fun teen topangaVintage guild bass guitarsLesbian amateur pornsitesSex by numbersStarfire
fuck tentaclesFree gay confessionsBest porn bjStanding on the edge of morning center sex
Feel free to visit my website … homepage