
Pune : भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने सोलापूर परिसरातून अटक केली. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले.
|
|
गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. टाक आणि साथीदार भोंड पसार झाले.
पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक निरीक्षक गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पसार झालेल्या सराइतांना पकडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने टाक आणि भोंड यांना सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले.
शहर
- मुंबई: हॉटेलमध्ये जेवायला जाताय, आरोग्य सांभाळा; अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाचे नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन
- पुणे: जमीन खचल्याने मोठा धोका; मढेघाट आणि बालवड-शेनवड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग जाहीर
- संतप्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन! चिखलमय रस्त्यावर थेट धान रोवणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात पुकारले युद्ध; २६ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा
- कोरेगाव पार्क जलकुंभ परिसतात पाण्याचा अपव्यय! सांडपाणी वाहिनीच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली; परिसरात कृत्रिम पाणीटंचाई"
महाराष्ट्र
- मुंबई: हॉटेलमध्ये जेवायला जाताय, आरोग्य सांभाळा; अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाचे नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन
- पुणे: जमीन खचल्याने मोठा धोका; मढेघाट आणि बालवड-शेनवड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग जाहीर
- कोरेगाव पार्क जलकुंभ परिसतात पाण्याचा अपव्यय! सांडपाणी वाहिनीच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली; परिसरात कृत्रिम पाणीटंचाई"
- पुणे: भटक्या कुत्र्याचा अत्यंत भीषण व संतापजनक राडा; तहसील कार्यालयाच्या आवारात स्ट्रोलरमध्ये झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकावर हल्ला, बोट चघळले!
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"



























Subscribe to my channel



