
Mumbai : पुढील ५ वर्षांत मुंबई लोकलची गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता आहे. कल्याण आणि डोंबिवली मार्गावर लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. हीच गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, पाच वर्षात मध्य रेल्वेवर ५४८ लोकल सेवा आणि पश्चिम रेल्वेवर १६५ सेवा सुरू होणार आहे. शनिवारी रेल्वे अधिकार्यांनी याबाबतची घोषणा केली. प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी आणि देशव्यापी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार असेल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले. गर्दीच्या स्थानकांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी झोनकडून क्षमता वाढीचे फायदे मिळविण्यासाठी अल्पकालीन आणि मध्यम मुदतीची पावले उचलण्यात येणार आहे.
पुढील 5 वर्षांत नवीन गाड्या सुरू करण्याची प्रमुख शहरांची क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. 2030 पर्यंत गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्यासाठी काम केली जातील. सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांचा समावेश करणे. शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स ओळखणे/ निश्चित करणे आणि तयार करणे. मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधा. विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्यांना हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधेच्या कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेडेशन/अद्ययावतीकरण आणि मल्टीट्रॅकिंग ही कामे केली जातील.
|
|
मध्य रेल्वे परळ-कुर्ला ५ व्या आणि ६ व्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला येथे डेक आणि ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि कल्याण-कसारा ३ऱ्या आणि ४व्या मार्गावर अपग्रेड करेल. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते विनीत अभिषेक म्हणाले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वहन क्षमता वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपनगरीय कोचमधील गर्दी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर २० नवीन रेल्वे सेवा सुरू केल्या जातील. तर नवीन एसी रॅक कधी सुरू होतील यावर अवलंबून जवळच्या भविष्यात अधिक एसी लोकल गाड्याही आणल्या जातील. सध्या, पश्चिम रेल्वे ११६ रॅकद्वारे दररोज १,४०६ उपनगरीय सेवा चालवते.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




