
Mla Sunil Kamble : मंचावरून उतरत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन भाजप आमदार सुनील कांबळे यांनी थेट ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे नेहमी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. ससून रुग्णालयातील उद्घाटन पाटीवर नाव न टाकल्याच्या रागातून शुक्रवारी सकाळी आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलच्या अध्यक्षाच्या कानशिलात लगावली होती.
|
Buldhana Crime News : जप्त केलेला तब्बल ४५९ किलो गांजा नष्ट; बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई |
हा प्रकार घडल्यानंतर काही वेळातच कांबळे यांनी कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरत असताना थेटपोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. आमदार कांबळे यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ ट्वीट करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज..."
"भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?गृहमंत्री याची दखल घेणार का?" असा सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे.
"पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो", अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, मी कुठल्या ही प्रकारची मारहाण किंवा कोणाला ही कानाखाली मारलेली नाही, असे स्पष्टीकरण भाजप आमदार सुनील कांबळे यांनी दिले आहे. तुम्ही दाखवत असलेला व्हिडीओ कुठला आहे हे मला माहिती नाही आणि मी कुठल्या ही कर्मचारी किंवा पदाधिकारी यांना मारलेले नाही असं उत्तर सुनील कांबळे यांनी दिले आहे.
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


