नगर परिषदा, महापालिकांनंतर आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. महाराष्ट्रात एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झाली होती. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, सांगली, रायगड, लातूर, रत्नागिरी, धाराशिव, परभणी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी मतदान झालं होतं. आज निकाल जाहीर होत आहेत.
नगर परिषद, महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदांमध्येही भाजपचा बोलबाला आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप 7, एकनाथ शिंदे शिवसेना 2 आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा असच चित्र दिसतय. 125 पैकी 84 पंचायत समितीमध्ये भाजपनेच बहुतांश ठिकाणी आघाडी घेतली आहे. पंचायत समितीत भाजप 25, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी सुनेत्रा पवार 18 ठिकाणी आघाडीवर आहे. नगर परिषदा, महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय.
पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी सुद्धा प्रचारात फार जोर लावला नाही. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळतय. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामती येथे प्रचाराला चाललेले असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
शरद पवार, उद्धव ठाकरे गटाची काय स्थिती?
ग्रामीण भागात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका महत्वाच्या असतात. कारण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्वाची असते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे कुठेच काही फारस अस्तित्व दिसत नाहीय. मविआमध्ये फक्त काँग्रेसने काही जागांवर विजय मिळवलाय. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचा दारुण पराभव झालाय.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


