प्रेम ही खूप सुंदर भावना, अनुभव असतो. पण प्रेम निभावणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. काही जोडप्यांचं प्रेम हे पूर्णत्वाला जातं, तर काहींचा प्रेमाचा डाव हा अर्ध्यावरच मोडतो. प्रेम निभावणं हे जितकं चॅलेंजिंग आहे, तितकच प्रेम भंगाचं दु:ख पचवणं. त्यातूनच माणसाच्या स्वभावात एक कणखरपणा येतो. पण सगळेच इतक्या मजबूत ह्दयाचे नसतात, काहींना जमतं, काहींना नाही जमतं. असचं प्रेम भंगाचं दु:ख एका युवकाला पचवता आलं नाही. त्याने टोकाचं पाऊल उचललं, ज्यामुळे सगळेच हळहळले. मजबूत शरीराचा पण कमजोर मनाचा अशीच भावना सगळे व्यक्त करतायत.
एक 26 वर्षाचा जीम ट्रेनर एका युवतीच्या प्रेमात होता. त्याने तिच्यासोबत सुखा संसाराची स्वप्न रंगवली होती. पण अचानक एक दिवस त्याला समजलं, तिचं दुसऱ्याकोणासोबत तरी लग्न ठरलय. हा धक्का त्याला सहन झाला नाही. त्याने स्वत:च आयुष्य संपवलं. उत्तर बंगळुरुमध्ये शनिवारी संध्याकाळी ही मनाला वेदना देणारी घटना घडली. किरण असं मृत तरुणाचं नाव असून तो महालक्ष्मी ले आऊट येथे रहायला होता.
तो उद्धवस्त झाला
किरणच्या मृत्यूपश्चात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने प्रेयसी आणि तिच्या आईला मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. किरण तीन वर्षांपासून त्या मुलीच्या प्रेमात होता. शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी किरणने जीवन संपवलं. किरण ज्या मुलीवर प्रेम करत होता, तिचं साखरपुडा झाला होता. तिच्या लग्नाची साडी आणि निमंत्रण पत्र पाहिल्यापासून किरण मागच्या दोन आठवड्यांपासून खूप अस्वस्थ होता, असं कुटुंबियांना पोलिसांना सांगितलं. त्याने तिच्यासोबत व्हॅलेंटाइन्स डे साजरा करायचा, तिला गिफ्ट द्यायचं प्लानिंग केलेलं. पण तिच्या लग्नाची बातमी आल्यानंतर तो उद्धवस्त झाला.
तुला का हवय पेन?
संध्याकाळी घरी आल्यानंतर किरणने त्याच्या आईकडे सफेद कागद आणि पेन मागितलं. आईला संशय आला. तिने किरणला विचारलं, तुला का हवय पेन?. त्यावर त्याने तू काळजी करु नकोस. मला आर्थिक गोष्टी लिहून काढायच्या आहेत असं उत्तर दिलं. नंतर बराच वेळ झाला, तरी त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही. कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा किरण मृतावस्थेत आढळला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




