
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांनी बोगस पद्धतीने अर्ज केले आहेत. अपात्र महिलांनीदेखील अर्ज केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही अर्ज केले आहेत. यामध्ये २६५२ महिला कर्मचाऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांनी पैसे लाटले आहेत. २ हजारपेक्षा जास्त सरकारी महिलांनी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांचे अर्ज आता बाद केले आहे. तक्रारी आल्यानंतर पडताळणी केली. यामध्ये या त्रुटी लक्षात आल्या.
माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना युआयडी डेटा उपलब्ध करुन दिला. यामध्ये पोर्टलवर कर्मचाऱ्यांची नावे नोंदली होती. यामध्ये किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, याची पडताळणी करण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार २६५२ सरकारी महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचे निदर्शनास आले.
सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार, असं निकषांमध्ये लिहलं आहे. तरीही अर्ज भरले आणि त्याचा लाभ उचलला. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
|
Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात |
८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेत महिन्याला १५०० आणि नमो शेतकरी योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्याही अर्जांची पडताळणी केली आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळणार आहे
गिरीष महाजनांचं वक्तव्य
सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. त्यावर गिरीष महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं त्याची आता तपासणी सुरू आहे.. काही सरकारी कर्मचारी असतील काही इन्कम टॅक्स भरणाऱ्या असतील त्यांची नावे त्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने त्यांनी योजनेचा फायदा घेतला असेल त्यांना आता फायदा मिळणार नाही त्यांना आता योजनेतून बाद केली.
शहर
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
- मुंबई: शिवाजी पार्कचे झाले ‘जंतर-मंतर’, ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंचा ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा, अमित ठाकरेही सहभागी!
- पुणे: संतापजनक प्रकार चालत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह थेट रस्त्यावर कोसळला बेघर रुग्ण; सुरक्षेचा फज्जा उडाल्याने खळबळ!
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
- मुंबई: शिवाजी पार्कचे झाले ‘जंतर-मंतर’, ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंचा ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा, अमित ठाकरेही सहभागी!
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!

























Subscribe to my channel



