
Harsul Sawangi Road Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सूल सावंगी येथे झालेल्याअपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही महिला तोल जाऊन दुचाकीवरून खाली कोसळली. खाली पडल्यानंतर तिला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल सावंगी येथे बाईकवरून जाणाऱ्या महिलेचा तोल सुटून ती महिला जमिनीवर कोसळली. तेव्हा पाठीमागून एक ट्रॅक्टर येत होता. महिला खाली पडताच या मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने तिला चिरडले. यामध्ये महिला जागीच ठार झाली आहे. हा अपघात आज २९ एप्रिल रोजी घडला आहे.
|
|
ही घटना हर्सूल पोलीस स्टेशन समोर घडली आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात केलं आहे. महिलेचं नाव अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.
शहर
- सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला!
- मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ, साठा ९.४१ टक्क्यांवर!
- साखर कारखान्यांना दराचा गोडवा! दुष्काळी संकटात साखरेने ओलांडला प्रतिक्विंटल ४ हजारांचा टप्पा
- साताऱ्यात बनावट नोटांचे रॅकेट उघड; उरूलच्या सरपंचासह पाच जणांवर गुन्हा दाखल, १७ बनावट नोटा जप्त.
महाराष्ट्र
- सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला!
- मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ, साठा ९.४१ टक्क्यांवर!
- साखर कारखान्यांना दराचा गोडवा! दुष्काळी संकटात साखरेने ओलांडला प्रतिक्विंटल ४ हजारांचा टप्पा
- धुळे: ऑपरेशन टायगर सक्रिय! ठाकरेंना मध्यरात्री मोठा झटका, उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे गटात तडकाफडकी प्रवेश.
गुन्हा
- शिक्षकांचे साडेपाच वर्षांचे वेतन लाटले! पुण्यातील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह सात जणांवर ५.०६ कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल.
- लातूर: कौटुंबिक वादातून पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.
- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!


























Subscribe to my channel




