Gold Silver Rate Today : कमकुवत डॉलर आणि चांगली स्पॉट डिमांड यामुळे आज, सोमवार 9 फेब्रुवारी रोजी MCX वर सोन्याच्या किंमती वायूवेगाने वाढल्याचे दिसून आलं. सकाळी बाजार उघडताच MCX वर एप्रिल गोल्ड फ्यूचर्स 3 हजारांपेक्षा अधिक म्हणजेच 2 टक्के वाढलं असून एका तोळ्यासाठी आता 1 लाख 58 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच MCXवर मार्च महिन्यातील सिल्व्हर कॉन्ट्रॅक्ट्स हे सुमारे 11 हजार रुपयांनी म्हणजेच 4.79 टक्क्यांनी वाढलं असून एक किलो चांदीची किंमत तब्बल 2 लाख 61 हजार 870 रुपये झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती प्रति औंस 5 हजार डॉलर्सपेक्षा जास्त वाढल्या आहेत. सिंगापूरमध्ये सकाळी 08:28 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 1.3% वाढून 5028.77 डॉलर्स प्रति औंस झाला. चांदीचा भाव 1.7 % वाढून 79.18 वर पोहोचला. एवढंच नव्हे तर प्लॅटिनम आणि पॅलेडियम देखील वाढले.
आता का झाली दरांत वाढ ?
ब्लूमबर्गच्या मते, जपानचे विद्यमान पंतप्रधान साने ताकाची यांच्या निवडणुकीत झालेल्या प्रचंड विजयामुळे सुरुवातीच्या व्यवहारात स्पॉट गोल्ड1.7 % ने वाढले. त्यांच्या विजयामुळे आर्थिक धोरण कमकुवत होण्याची अपेक्षा बळावली आहे आणि येनवर दबाव वाढत आहे, जो गुंतवणूकदारांना चांगले मूल्य संरक्षण मिळवून देण्यासाठी सोन्यासाठी आधारभूत ठरेल. चांदीच्या किमतीही वाढल्या. गेल्या महिन्याच्या अखेरीस विक्रमी तेजीनंतर, मौल्यवान धातू त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून खाली आले होते. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत, सोन्याचा भाव 29 जानेवारीच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 11 % खाली आला होता.
वाढीचा वेग
गुंतवणूकदार सॉव्हरिन बाँड्स आणि चलनांपासून दूर जात, सोन्यासारख्या कठीण मालमत्तेकडे वळत आहेत. सोन्यातील तीव्र चढउतारांचे कारण चिनी व्यापारी असल्याचं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं.
ऐतिहासिक घसरणीनंतर रिकव्हरी
आठवडाभर व्यापार सुरू असूनही, सोन्याने त्याच्या तोट्याच्या जवळपास निम्म्या रकमेतून सावरले आहे. दीर्घकालीन मागणी घटकांमुळे ड्यूश बँक एजी आणि गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक. सारख्या बँकांनी सोन्याच्या रिकव्हरीला पाठिंबा दिला आहे. आठवड्याच्या शेवटी समोर आलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं की चीनच्या मध्यवर्ती बँकेने १५ 15 महिन्यात सोने खरेदी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे अधिकृत मागणीत स्थिरता दिसून येते.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




