
Delhi : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या कार ब्लास्टने देश हादरला. आय २० कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती, हल्ल्यात ११ जणांना जीव गमावावा लागलाय. तपास यंत्रणाकडून या स्फोटाचा तपास केला जातोय. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून काढले आहेत. त्याशिवाय करच्या क्रमांकावरून कारच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी तपास यंत्रणांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.
दिल्ली कार बॉम्बस्फोटांच्या तपासात एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या हुंडई आय-20 कारमध्ये स्फोट झाला होता ती अनेक वेळा विकली गेली होती... त्याचे पुलवामा कनेक्शन देखील समोर येत आहे... या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटात वापरण्यात आलेली आय-२० कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आल्याचे तपास यंत्रणांना तपासात आढळून आले आहे.
|
Delhi : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुणे आणि देशातील अनेक प्रमुख शहरांना उच्च सतर्कतेचा अलर्ट जारी |
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ती पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या खरेदी-विक्रीमध्ये बनावट कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, ज्यामुळे कारच्या खऱ्या मालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या फसवणुकीमुळे स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात..
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला कार ब्लास्ट प्रकरणातत अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.. जे सूचित करतात की हा आत्मघाती हल्ला असू शकतो. ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर रेल्वे स्टेशनवर नोंदणीकृत होती. तिचा क्रमांक, HR 26 7624, मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीचा आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली. सलमानने चौकशीवेळी कार कुणाला विकली, याबाबतची माहिती दिली. त्याने सांगितले की, ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती...तारिकला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तारीकने ही का उमर याला विकल्याचे तपासात समोर आले आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!

























Subscribe to my channel



