आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना जे अनुभव आले, ते त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यातून काय शिकलं पाहिजे? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांचा हा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना किंवा गोष्टी असतात, ज्या कायम गुप्त ठेवल्या पाहिजे. त्यातील काही गोष्टी तर आपल्या पत्नीला देखील सांगता कामा नये, अन्यथा तुम्ही भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकता. चाणक्य म्हणतात आपण जेव्हा एखादी योजना तयार करतो आणि ती दुसर्यांना सांगतो, तेव्हा अशा स्थितीमध्ये समोरचा व्यक्ती तुमची योजना किंवा कल्पना चोरण्याची शक्यता असते, तसेच जर तुमची योजना ही शत्रू पर्यंत पोहोचली तर ती यशस्वी होण्यापूर्वीच त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळण्याची शक्यता असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
मोठं आर्थिक नुकसान – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचं मोठं आर्थिक नुकसान होतं, तेव्हा त्याबद्दल कोणालाही सांगू नका, कारण तुम्ही जर तुमच्या आर्थिक नुकसानाबद्दल इतरांना माहिती दिली, आणि लोकांना समजलं की तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात, तर अशावेळी तुमच्या जवळचे लोक देखील तुमच्यापासून दुरावले जातील, तुम्ही आर्थिक संकटात आहात, याची त्यांना कल्पना जरी आली तरी देखील ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही, त्यामुळे जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर ते गुप्त ठेवा, त्याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
लग्नपूर्वीचे प्रेमसंबंध – चाणक्य म्हणतात जर तुमचं आता लग्न झालं आहे, मात्र लग्नापूर्वी तुमचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तर ते आपल्या बायकोला सुद्धा कधीच सांगू नका, कारण यामुळे बायकोचा स्वभाव हा संशयी बनण्याची शक्यता असते, त्यातून अनेकदा घरात वाद होऊ शकतात. घरात शाती राहणार नाही. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही आपल्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक रहा, त्यामुळे तुमचा संसार दीर्घकाळ टिकेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
उत्पन्नाचा स्त्रोत – चाणक्य म्हणतात की माणसाने आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला देखील कधीच आपण किती कमावतो आणि आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? याबद्दल माहिती देऊ नये. उत्पन्नाबाबत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला माहिती दिली तर तुमच्यासोबत दगा फटका होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
कमकुवत बाजू – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाची एक कमकुवत बाजू असते, ते त्यालाही चांगलंच माहिती असतं, मात्र अशा गोष्टींची कुठेही चर्चा करता कामा नये, अन्यथा लोक तुमच्या या स्थितीचा फायदा घेऊ शकतात, त्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
महाराष्ट्र
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला



























Subscribe to my channel




