फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रात तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या वस्तू असू नयेत? घराची सजावट करताना काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, त्याचं प्रमाणे फेंग शुईमध्ये देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार घरात काही विशिष्ट प्राण्याच्या, पक्ष्यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. त्यामुळे घरात पैशांची आवक वाढते, सुख, समृद्धी येते आणि जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून देखील तुमची सुटका होते, यामध्ये लव्ह बर्ड, तीन पायांचा बेंडूक, कासव आणि उंट अशा काही प्राणी आणि पक्ष्यांच्या मूर्तीचा आणि प्रतिमेचा समावेश होतो. आज आपण उंटाची प्रतिमा घरात ठेवण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. फेंग शुईमध्ये उंटाला संघर्षाचं प्रतिक माण्यात आलं आहे.
फेंग शुईमध्ये उटांला संघर्षाचं प्रतिक माण्यात आलं आहे. वाळवंटामध्ये अतिशय बिकट आणि कठीण परिस्थिती असते, मात्र अशाही वातावरणामध्ये उंट न थकता काम करतच राहतो, वाळवंटामध्ये उंटाशिवाय इतर कोणताही प्राणी दीर्घकाळ राहू शकत नाही, काम करू शकत नाही, म्हणून उंटाला संघर्षाचं प्रतिक माण्यात आलं आहे. तसेच उंटाला एक कुशल मार्गदर्शक देखील मानलं गेलं आहे. त्यामुळे घरात उंटाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जर घरात उंटाची प्रतिमा असेल तर तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये देखील मार्ग सापडतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.
फेंग शुईनुसार तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिस दोन्ही ठिकाणी उंटाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू शकता. जर तुमच्या नोकरीमध्ये काही समस्या असतील, व्यवसाय नीट चालत नसेल किंवा घरात काही आर्थिक अडचणी असतील तर त्या यामुळे दूर होतात, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. उंटाच्या मूर्तीसोबत तुम्ही घरात कासवाची मूर्ती देखील ठेवू शकता, त्याचे देखील अनेक फायदे फेंग शुईमध्ये सांगण्यात आले आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य

























Subscribe to my channel




