
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कोल्हापुरात उत्तरदायित्व सभेचं आयोजन केलं आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवारांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
उपमुख्यमंत्रीअजित पवार म्हणाले, ‘कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. या सभेनंतर रायगडमध्ये सभा घेणार आहे. आता गणपती आणि दसरा आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे आमच्यासाठी प्रेरणा देणारं आहे’.
राष्ट्रवादीतील बंडाविषयी भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ‘अजित पवार तिकडे गेले, त्यांच्यावर दबाव होता, हो आमच्यावर लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. आम्ही पण मराठ्यांची औलाद आहे. फुसक्या दबावाला भीक घालत नाही. आता आमची बदनामी करण्याचं काम सुरू आहे’.
|
Thane Elevator Accident : ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू |
‘ जातीय सलोखा कधीही बिघडू नये, अशा पद्धतीने काम करायचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने काही काम करू शकत नव्हतो. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी सरकार चालवत आहोत. आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत गेला नाही, असे ते म्हणाले . 'काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरे टोला लगावला.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करत आहोत. आम्ही मनोज जरांगे यांना समजून सांगत आहोत. मात्र, मनोज जरांगे समजून घेत नाहीयेत. आता त्या मागणीवर दुसरे मोर्चे निघत आहेत. आता आम्ही वेगळ्या परिस्थितीत आहोत. या प्रश्नावर सर्वच पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्वांची मते नेमकी काय हे जाणून घेऊ’.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!


























Subscribe to my channel




