Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

image

पाकिस्तानने एअरस्ट्राक का केला? काय आहे कारण?

इस्लामाबाद, बाजौर, बन्नू आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या काही दिवसांत झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यांचा बदला म्हणून पाकिस्तानने रविवारी एअरस्ट्राइक केला आहे. खैबर पख्तूनख्वा काही दिवसांपूर्वी हल्लेखोराने विस्फोटाने भरलेली कार सुरक्षारक्षकाच्या चौकीला धडकवली होती. यामध्ये ११ सैनिकांसह एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर बन्नू जिल्ह्यात सुरक्षा ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एका लेफ्टिनेंट कर्नलसह दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *