New Tariffs : अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफ संदर्भआतील निर्णयानंतर आता जगभरात सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेला जवळपास 100 देशांवरील टॅरिफ हा बेकायदेशीर आहे, असा निर्णय दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन हा टॅरिफ लादलेला आहे, असेही तेथील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी जबर धक्का असल्याचे बोलले जात आहे. याच निर्णयानंतर ट्रम्प यांनी लवकरच नवा 10 टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळेही गोंधळात जास्तच भर पडली आहे. भारतावर आता नेमका टॅरिफ किती आहे? असे विचारले जात आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर जाणून घेऊ या…
नेमका निर्णय काय घेण्यात आला?
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा एका प्रकारे भारताला फायदाच झाला आहे. कारण या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारे सर्वे देशांवरील टॅरिफ 10 टक्के केला आहे. हा घेण्यात आलेला निर्णय तात्पुरता असला तरी यामुळे भारताला फायदा होणार आहे. अगोदर भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लागू केला होता. भारत-अमेरिकेचा व्यापार करार झाल्यानंतर हा कर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. आता अमेरिकेच्या या नव्या आदेशानंतर भारतावरील टॅरिफ 18 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
सरसकट 10 टक्के टॅरिफ लागू असेल
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार ज्या देशांनी अमेरिकेसोबत टॅरिफबाबत करार केले होते, त्या सर्व देशांवर सरसकट 10 टक्के टॅरिफ लागू असेल. यात भारताचाही समावेश आहे. जोपर्यंत आगामी निर्णय घेतला जात नाही किंवा अन्य कायदेशीर अधिकाराचा वापर होत नाही, तोपर्यंत हा टॅरिफ 10 टक्केच असेल.
भविष्यात नेमकं काय होणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफबाबतच्या निर्णयानंतर भारत-अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराचे काय होणार? असे विचारले जात होते. परंतु आता या व्यापार करारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. सोबतच भारत अमेरिकेला टॅरिफ देईल, पण अमेरिका भारताला टॅरिफ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात काय-काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




