जन्म-मृत्यू नोंदणी कायदा- 1969 लागू होऊन पाचदशकांहून अधिक काळ लोटला आहे. आता एनडीएसरकारने यात सुधारणा केली आहे. या दुरुस्तीद्वारे जन्मव मृत्यूच्या नोंदणीची प्रक्रिया अधिक कडक केली आहे.देशात अनेक दशकांपासून चुकीच्या किंवा उशिराहोणाऱ्या नोंदींची समस्या आहे. ही समस्या दूर करणे हाया दुरुस्ती कायद्याचा मुख्य उद्देश आहे. जन्म आणिमृत्यूची वेळेवर नोंदणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कारण यामुळे सरकार आणि नागरिक यांच्यात एक संस्थात्मक दुवा तयार होतो. लोकसंख्येचे नियोजन करण्यात हे उपयुक्त ठरते. याशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही या नोंदींचा वापर केला जातो. या कायद्यात झालेली ही पहिलीच दुरुस्ती नाही. 2023 मध्येही यात दुरुस्ती करण्यात आली होती. त्याद्वारे जन्म दाखला भारतीयांच्या जवळपास प्रत्येक ओळखपत्राशी जोडला गेला. याशिवाय लोकसंख्या रजिस्टर व मतदार याद्या तयार करण्यासाठीही याची मदत झाली. आताजन्म व मृत्यू डेटाबेसच्या मदतीने सरकार मतदार यादीअपडेट करू शकते. एखादी व्यक्ती 18 वर्षांची होऊनमतदानासाठी पात्र झाल्यावर किंवा नोंदणीकृतमतदाराचा मृत्यू झाल्यावर ही नोंद आपोआप अद्ययावतहोईल. 1969 पूर्वी सरकारला एखाद्या व्यक्तीच्याअस्तित्वाची माहिती निरनिराळ्या प्रशासकीय नोंदींमधूनमिळत असे. कारण जन्माची नोंद करण्यासाठीकोणतीही एकसमान राष्ट्रीय कायदेशीर चौकट उपलब्धनव्हती. जन्म-मृत्यू नोंदणी कायदा लागू झाल्यानंतर अशीचौकट अंमलात आली आणि प्रत्येक जन्माची नोंदणीअनिवार्य करण्यात आली. आता जन्म दाखल्याला मोठेमहत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकत्याचकेलेल्या सुधारणेद्वारे उशिरा होणाऱ्या नोंदणीसाठीअधिक कडक तपासणीची व्यवस्था केली आहे. याद्वारेविविध स्तरांवरील तपासणीची अट घालण्यात आलीआहे. जन्म आणि मृत्यूची नोंदणी वेळेवर केली, तरसामान्य प्रशासकीय तपासणी होईल. 21 दिवसांनंतर पणएका वर्षाच्या आत नोंदणी केल्यास अधिक कडकप्रशासकीय चौकशी केली जाईल. आणि जर नोंदणीलादोन वर्षांहून अधिक उशीर झाला, तर न्यायालयीनप्रक्रियेतून जावे लागेल. प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमतावाढवण्यासाठी या सुधारणा करण्यात आल्या आहेत.तरीही यामुळे आधीच विविध अडचणींचा सामनाकरणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढतील का, असाप्रश्न उपस्थित होतो. बनावट नोंदणी रोखण्यासाठी आणिअधिक विश्वासार्ह डेटाबेस तयार करण्यासाठी कडकतपासणी आवश्यक आहे, असा तर्क सरकारकडूनदिला जात आहे. परंतु यामुळे काही घटकांच्या समस्यावाढण्याचा धोका आहे. रुग्णालयात जन्म न झालेले,दुर्गम भागात राहणारे, नोंदणीची माहिती नसलेले,आर्थिक वा सामाजिकदृष्ट्या मागास किंवारोजगारासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या लोकांना याचाफटका बसू शकतो. ही मोठी चिंतेची बाब आहे. कारणजन्माची नोंद झालेली नसेल किंवा उशिरा झाली असेल,तेच लोक या कडक तपासणी प्रक्रियेतून मार्ग काढण्याससर्वात कमी सक्षम असतील. जन्माच्या नोंदणीचा कायदाएक प्रकारे प्रशासकीय संघराज्याची व्यवस्था निर्माणकरतो. यात केंद्र सरकार एक राष्ट्रीय कायदेशीर चौकटतयार करते आणि राज्य सरकारे आपले स्वतःचे नियमबनवून त्याची अंमलबजावणी करतात. राज्यांचे हे नियमनोंदणी अर्ज, शुल्क इत्यादींशी संबंधित असू शकतात.राज्य सरकारे आपल्या राज्याची वेगवेगळ्या नोंदणीविभागात विभागणी करून प्रत्येकासाठी वेगवेगळेनियमही ठेवू शकतात. यामुळे एकाच राज्यात भिन्ननियम असण्याची शक्यता राहते. याचा परिणामअधिकृतपणे किती जन्म आणि मृत्यू यशस्वीरीत्यानोंदवले जातात यावरही पडू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आता जन्म व मृत्यूच्या डेटाबेसच्यामदतीने सरकार मतदार यादी अपडेट करूशकते. मतदानासाठी पात्र झाल्यावरकिंवा नोंदणीकृत मतदाराचा मृत्यूझाल्यावर ही यादी अपडेट होईल. पूर्वीसरकार व्यक्तीच्या अस्तित्वाची माहितीवेगवेगळ्या प्रशासकीय नोंदींतून घेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



