आर्थिक विकास निवडणुकीतील विजयाची हमी राहिलेली नाही अमेरिकन अध्यक्षांना सहसा मध्यावधी निवडणुकांतफटका बसतो; पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे.तिसऱ्या तिमाहीत तेथील आर्थिक विकासाचा वेग तब्बल4 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. तरीही ट्रम्प यांचीलोकप्रियता वेगाने घसरत आहे. त्यांच्या पक्षाचाजनाधारही वेगाने निसटत चालला आहे. पुढीलमहिन्यात त्यांनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील बहुमतगमावले. त्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. 1950च्या दशकानंतर अनुकूल आर्थिक परिस्थिती असूनहीसत्ताधारी अध्यक्षाला पराभवाला सामोरे जावे लागेल,असे घडण्याची ही पहिलीच वेळ असेल. असे का होत आहे? खरे तर, अनेक अमेरिकनांना हा आर्थिक वेग चुकीच्या प्रकारचा वाटतो. ही अशी तेजीआहे. त्याच्यासोबत जगण्याचा खर्च वाढत चाललाआहे. त्याचा फायदा प्रामुख्याने श्रीमंत ग्राहकांनाच मिळत आहे. आर्थिक वाढीचा एक मोठा भाग ‘एआय''मधील (कृत्रिम बुद्धिमत्ता) अफाट गुंतवणुकीतूनही येत आहे. या तंत्रज्ञानाबाबत मतदारांच्या मनात पूर्वीच्या तांत्रिकक्रांतीपेक्षा कितीतरी जास्त भीती आणि संशय आहे. हेखरे आहे की अर्थव्यवस्थेबाबत अमेरिकन जनतेमधील असंतोष एआय आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाआधीपासूनच आहे. गेल्या काही दशकांपासूनअमेरिकन नागरिक देशाच्या एकंदरीत स्थितीबद्दल सततअसमाधानी होत गेले आहेत. पण अमेरिका योग्य दिशेनेजात आहे असे मानणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात 40टक्क्यांवरून घसरून थेट 20 टक्क्यांवर आले. यानिराशेचे मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई आणिदैनंदिन खर्चाची मिळतीजुळती न होणारी गणिते.जीवनमानाचा खर्च हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानणाऱ्यामतदारांचे प्रमाण सहा पटीने वाढून 25 टक्क्यांच्याविक्रमी पातळीवर पोहोचले आहे. लोकांत नेमक्याकोणत्या गोष्टींच्या किमतींबद्दल सर्वाधिक राग आहे, हेअगदी स्पष्ट आहे. घर आणि ऊर्जा. इराण युद्धामुळेतेलाचा पुरवठा खंडित झाला आहे, तर दुसरीकडे एआयमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. गेल्या वर्षभरातपेट्रोलचे दर 40 टक्क्यांहून अधिक वाढले. महागाईचा दर3 टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. गृहकर्जावरीलव्याजदर 7 टक्क्यांच्या पार गेले आहेत. परिणामी,अमेरिकेत गेल्या दोन दशकांतील कोणत्याही वेळेपेक्षाआता घर खरेदी करणे सर्वात कठीण झाले आहे. मोठ्याप्रमाणावर वीज वापरणाऱ्या डेटा सेंटरमुळे वीज आणिपाण्यासारख्या मूलभूत सुविधांचे बिल वाढत आहे. असासार्वत्रिक समज झाला आहे. दर दहांपैकी नऊ अमेरिकननागरिकांना वाटते की त्यांच्या शहरात असे कोणतेही डेटासेंटर उभारले जाऊ नये. त्यामुळे अशा बहुतांशप्रकल्पांना स्थानिक पातळीवर तीव्र विरोधाचा सामनाकरावा लागत आहे. पण रिपब्लिकन पक्षाकडूनकाँग्रेसची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना या चिंतेवरतोडगा काढणे कठीण जात आहे; कारण खुद्द त्यांच्याअध्यक्षांचे असे म्हणणे आहे की, डेटा सेंटरचे काममंदावले तर अमेरिका मागे पडेल आणि गरीब होईल!यात अजिबात आश्चर्य नाही की, एआय हे डिजिटलयुगातही नाकारले जाणारे पहिले उत्पादन आहे. बहुसंख्यलोक म्हणतात की, एआयबद्दल त्यांना उत्सुकतेपेक्षाचिंताच जास्त वाटते. विशीतील तरुण पिढीमध्ये ही भीतीसर्वात वेगाने वाढत आहे, ज्यांना भविष्यात आपल्यानोकऱ्या जाण्याची भीती सतावत आहे. इराण युद्धाचीकिंमत म्हणून महागड्या गोष्टी स्वीकारण्याचे आणिचीनच्या पुढे राहण्यासाठी एआयचा स्वीकार करण्याचेआवाहन करून ट्रम्प अमेरिकन जनतेच्या सध्याच्यामानसिकतेविरुद्ध उभे राहत आहेत. जीडीपीमधीलवेगवान वाढ सामान्यांच्या रोजच्या आयुष्यात उतरतनसेल, तर राजकीयदृष्ट्या तिचा काहीही उपयोग नसतो.जनतेचा असंतोष हा सूक्ष्म आर्थिक गोष्टींमधून जन्मालायेतो. उदाहरणार्थ, महागाईचा परिणाम वगळल्यानंतरपगारवाढीचा दर काही तिमाहींमध्ये उणे झाला आहे.याला एकमेव अपवाद म्हणजे एआयचे कौशल्यअसलेले कर्मचारी. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा 120टक्क्यांपर्यंत जास्त पगार मिळत आहे. असंतोषाचीठिणगी पडण्यासाठी एवढी एक गोष्टही पुरेशी आहे.(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) जीडीपीमधील वाढ प्रत्यक्षात सामान्यमाणसाच्या आयुष्यात दिसत नसेल, तरराजकीयदृष्ट्या तिचा काहीही फायदाहोत नाही. जनतेतील असंतोष सूक्ष्मआर्थिक घटकांतून निर्माण होतो.अमेरिकेत ट्रम्प सध्या याच परिस्थितीचासामना करत आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




