केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा झाली असून, काँग्रेस कार्यकारणी यावर अंतिम भूमिका घेईल, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणामध्ये मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गरीब महिलांना आमिष दाखवून ही तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत या प्रकरणी प्राथमिक अहवाल येईल असे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रयत्नांमुळे स्थगित झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. दुसरीकडे, भंडाऱ्यातून बाळ विक्रीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी मोहदुरा येथील दाम्पत्याला सुमारे चार लाख सत्तर हजार रुपयांना बाळ विकल्याची माहिती उघड झाली आहे. महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बाळ ताब्यात घेतले आहे.
शहर
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे
- कोल्हापूर हादरले: बिंदू चौक परिसरात अतिक्रमण वादातून तलवार हल्ला आणि दगडफेक; पाच जण गंभीर जखमी"
महाराष्ट्र
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- नीट (NEET) निकालात मोठा गोंधळ: कानपूरच्या विद्यार्थिनीचा दावा; सुरुवातीला ६०९, नंतर ५४० आणि शेवटी १६७ गुण मिळाल्याचे दाखवले"


























Subscribe to my channel




