एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने तिची आई आणि मावशीचे नग्न अवस्थेतील फोटो बॉयफ्रेंडला पाठवले. आईला कळताच तिने पोलिसात धाव घेतली. तिने मुलीच्या बॉयफ्रेंड विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीमध्ये तिच्या २३ वर्षीय मुलीने तिचे आणि मावशीचे खासगी फोटो प्रियकराला पाठवल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे कुटुंबात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रेमीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय घडलं?
एका वृत्तवाहिनीनुसार, ही घटना सुमारे एक महिन्यापूर्वीची आहे. मुलीच्या आईने तिला एका तरुणाशी (वरुण उर्फ गिरिधर) व्हिडीओ कॉलवर बोलताना पकडले. मुलीने फोन कट केला, पण आईला शंका आली. त्यानंतर कुटुंबाने मुलीला प्रश्न विचारले आणि फोनचा पासवर्ड मागितला. सुरुवातीला मुलगी टाळाटाळ करत होती, पण नंतर पासवर्ड मिळवण्यात यश आले. फोन तपासताना आईला धक्का बसला. तिचे झोपेत असताना काढलेले खाजगी भागांचे फोटो होते. जे व्हॉट्सअॅपवर वरुणला पाठवले गेले होते. याशिवाय, मुलीने तिच्या मावशीचे (आईच्या मोठ्या बहिणीचे) आंघोळ करताना घेतलेले नग्न फोटो आणि व्हिडीओही वरुणला पाठवले होते.
प्रेमीच्या सांगण्यावरून फोटो शेअर
तक्रारीत म्हटले आहे की, वरुणने मुलीला हे फोटो पाठवण्यास सांगितले होते. मेसेजमधून हे स्पष्ट झाले आहे. मुलीने बीबीए पूर्ण केले असून, तिने एक वर्षापूर्वी वाचन/अभ्यासासाठी फोन मागितला होता, जो कुटुंबाने दिला होता.
घर सोडून पळ काढला
घटना उघडकीस आल्यानंतर मुलगी कुटुंबाशी वाद घालत राहिली. सुमारे एक आठवड्यापूर्वी ती घर सोडून गेली आणि सांगितले की, ती वरुणशी लग्न करणार आहे. कुटुंबाला मुलीची आणि वरुणची पार्श्वभूमी माहित नसल्याने आणि कुटुंबातील महिलांच्या सुरक्षेची भीती असल्याने त्यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी वरुणविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेत आहेत. ही घटना ऑनलाइन शोषण, खाजगी गोपनीयतेच्या उल्लंघन आणि डिजिटल दुरुपयोगाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधते.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




