आमच्या सरकारने 2021 मध्ये निपुण भारत अभियानसुरू केले, तेव्हा आम्ही एक उद्दिष्ट निश्चित केले. ते सांगायला सोपे होते; पण साध्य करायला कठीण होते.भारतातील प्रत्येक मूल तिसरी पूर्ण होईपर्यंत आकलना सहवाचू शकेल आणि गणितातील मूलभूत उदाहरणे सोडवूशकेल, हेच त्या अभियानाचे ध्येय होते. पाच वर्षांनंतरउपलब्ध पुरावे सांगतात की, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शांतपणे पण परिवर्तन घडवूनआणणारी वाटचाल सुरू केली आहे. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या शालेय शिक्षणव्यवस्थांपैकी एक व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेत25 कोटी विद्यार्थी, 98 लाख शिक्षक आणि 15 लाखशाळांचा समावेश आहे. या माध्यमातून जवळपास प्रत्येकमुलाला शाळेत पोहोचवण्यात यश आले. मात्र ही केवळसुरुवात होती. अनेक वर्षे मोठ्या संख्येने मुले मूलभूतसाक्षरता न मिळवता पुढील वर्गात जात राहिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने या समस्येची ‘अध्ययनसंकट'' म्हणून नोंद घेतली. त्यावर उपाय म्हणून निपुणभारत अभिया सुरू करण्यात आले. या अभियानासाठीआवश्यक संसाधनांचीही तरतूद करण्यात आली.अभियानाच्या प्रारंभी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे वार्षिकबजेट होते. ते आता वाढून सुमारे 4,800 कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे. या अभियानाचे सुरुवातीचे परिणामउत्साहवर्धक आहेत. देशभरात प्राथमिक शिक्षणाच्याक्षेत्रात शांतपणे मोठा बदल घडत असून त्याची नोंदराष्ट्रीय मूल्यमापन आणि स्वतंत्र अहवालांमध्येही झालीआहे. एनसीईआरटीच्या परख मूल्यमापनानुसारतिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषेत सरासरी 64 टक्के, तरगणितात 60 टक्के गुण मिळाले. या निष्कर्षांना दुजोरादेताना असर-2024 अहवालात गेल्या दोन दशकांतीलप्राथमिक शिक्षणातील सर्वाधिक वेगवान सुधारणाभारतात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. साधीबेरीज-वजाबाकी करू शकणाऱ्या तिसरीतील विद्यार्थ्यांचेप्रमाण सुमारे 34 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेचतिसरीतील सुमारे 23.4 टक्के विद्यार्थी दुसरीचा धडासहज वाचू शकतात. हे प्रमाण 7.1 टक्के गुणांनी वाढलेआहे. मात्र, सर्वात उत्साहवर्धक बाब या राष्ट्रीयसरासरीच्या मागे दडलेली आहे. ग्रामीण भागातील मुलेआता प्राथमिक वर्गांमध्ये शहरी विद्यार्थ्यांपेक्षा चांगलीकामगिरी करत आहेत. मुलींची कामगिरीही मुलांपेक्षासरस आहे. दुर्गम आणि संसाधनांच्या कमतरतेने ग्रस्तभागातील मुलांपर्यंतही हे अभियान पोहोचत आहे. त्यामुळेशिक्षणातील दीर्घकालीन विषमता कमी करण्यास मदतहोत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही प्रगतीयोगायोगाने घडलेली नाही. त्यासाठी नियोजनबद्ध आणिसंरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासुधारणांमुळे प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थाबदलली आहे. कमी खर्चातील शिक्षण-अध्ययन साहित्य(टीएलएम) वापरून शिक्षण अधिक रंजक आणिपरिणामकारक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे इयत्ता पहिलीते तिसरीसाठी सर्वसमावेशक टीएलएम व्यवस्था विकसितकरण्यात आली आहे. त्यात मुद्रित साहित्याने समृद्धवर्गखोल्या, कार्यपुस्तिका आणि खेळावर आधारितवंडरबॉक्स यांचा समावेश आहे. लहान वयातच वाचन,तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता आत्मसातकरणारे मूल पुढे जाऊन सक्षम मनुष्यबळाचा भाग बनतेआणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करते.त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पनेत प्राथमिकशिक्षणाला केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



