आपण समजतो की कोणत्याही विद्यार्थ्यासाठीआयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे ही मोठी उपलब्धी असते.म्हणूनच अशा विद्यार्थ्यांनी आनंदी असायला हवे. किंवाकिमान दुःखी तर नक्कीच नसावे. स्वतःचा जीव देण्याचातर प्रश्नच उद्भवत नाही. तरीही, गेल्या आठवड्यातआयआयटी मुंबईच्या आणखी एका गुणवंताने आत्महत्याकेली. असे करणारा तो पहिला विद्यार्थी नव्हता. यावर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत आयआयटी मुंबईच्या तीनविद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीय. आरटीआय आधारेकेलेल्या रिपोर्टिंगमधून समजले की 2025 मध्ये संपूर्णआयआयटी सिस्टीममध्ये 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्याकेली होती, तर 2021 ते 2025 दरम्यान असे पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 65 होती. आयआयटी मुंबईने सुरुवातीला सांगितले होते की, विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान फोनचा वापर करताना पकडले गेले आणि त्याने प्रश्नपत्रिका एका एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड केली. याच्या काही तासांनंतरच त्याचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेतआढळला. नंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबाने जातीवर आधारित छळाचा आरोप लावला. तपास पूर्ण झाल्यानंतरप्रकरणाशी जोडलेली तथ्ये समोर येतील, पण ही घटनासमाजातील अनेक व्यापक मुद्द्यांना समोर आणते. यातजीवनात काहीतरी करून दाखवण्याचा अत्यधिक दबाव,परीक्षांमधील कॉपीबाबतचा आपला दृष्टिकोन,शिक्षणावरील एआयचा प्रभाव आणि मानसिक आरोग्यया सर्वांचा समावेश आहे. आयआयटीमध्ये प्रवेशमिळवणारा जवळपास प्रत्येक विद्यार्थी आपल्या शहराचीकिंवा परिसराची शान असतो. शाळेत टॉपर असलेल्याअशा विद्यार्थ्यांना शेजारी, मित्र आणि नातेवाइकांमध्येखूप सन्मान मिळतो. पण आयआयटीमध्ये पोहोचल्यानंतरते अशा लोकांनी भरलेल्या वर्गात असतात, जे अगदीत्यांच्यासारखेच असतात. जेव्हा संपूर्ण वर्ग टॉपरनीभरलेला असतो, तेव्हा प्रत्येकजण टॉपर असू शकत नाही.बऱ्याच जणांना मध्यभागी राहावेच लागते. कुणाला नाकुणाला सर्वात खालीही यावे लागते. ज्या व्यक्तीची संपूर्णओळखच एक गुणवंत आणि सर्वोत्तम कामगिरी करणाराविद्यार्थी म्हणून बनलेली असते, त्याच्यासाठी वर्गात केवळएक सामान्य विद्यार्थी बनण्याची नवी वास्तविकता अत्यंतधक्कादायक असू शकते. कदाचित याच कारणामुळेकाही विद्यार्थी कॉपीसारख्या अनैतिक मार्गांचा आधारघेऊ लागतात. अमेरिकेतील अनेक सर्वोत्तमकॉलेजांमध्ये कॉपी करण्याला अत्यंत गांभीर्याने घेतलेजाते. अनेकदा यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई होते.पण भारतात परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्याविद्यार्थ्याचे काय करायचे, याबद्दल आपण आजही स्पष्टनाहीत. ज्या समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे,जिथे ‘टेबलाखालची’ कमाई एखाद्या उपलब्धीसारखीदाखवली जाते, तिथे आपण हे ठरवू शकलो नाही कीकॉपी करण्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जावे.भारतीय कॉलेजांमध्ये कॉपी करणे सामान्य आहे आणिअनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एआयने तर ही समस्याअधिकच गंभीर बनवलीय. आपल्याला नव्याने विचारकरावा लागेल की आपण परीक्षा कशा आयोजितकराव्यात, जेणेकरून एआयने कॉपी करणे शक्य होणारनाही. आयआयटीतील आत्महत्या आपल्याला काहीतरीसांगतात. भौतिकशास्त्र, गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठीचांगली बौद्धिक क्षमता ही एक आणि मानसिक आरोग्यअसणे ही दुसरी गोष्ट. कदाचित सारे आयआयटीयन्समानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी यामुळेच संघर्षकरतात. कारण त्यांच्या सुरुवातीच्या शैक्षणिकवर्षांपासूनच त्यांना अत्यंत तीव्र स्पर्धेला सामोरे जावेलागले आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्यासंघर्ष करताना दिसली, तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.तिच्याशी बोला, कोणत्याही जजमेंटशिवाय तिचे म्हणणेऐकून घ्या आणि गरज पडल्यास व्यावसायिक मदतीसाठीप्रोत्साहित करा. कुणास ठाऊक, असे करून तुम्हीएखाद्याचा जीव वाचवत असाल. (हे लेखकाचे स्वतःचे विचार आहेत) एक समाज म्हणून आपल्याला अशाघटनांवर विचार करण्याची गरज आहे.आपण असा समाज घडवू नये, ज्यातशैक्षणिक स्पर्धा व्यक्तीच्या ओळखीचाइतका मध्यवर्ती भाग बनेल की, अपयशआल्यास त्याला स्वतःचे महत्त्वगमावल्यासारखे वाटेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




