
Mumbai : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्ध्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान विजांचच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढणार
पुढील काही तासात मुंबईत पावासाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर, पुढील तीन ते चार तासात मुंबईत आणखी जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
|
Supriya Sule : 'लाडकी बहीण' सुप्रिया सुळेंचा बॅनरबाजीवरुन अजितदादांना सल्ला, भाजपला टोला |
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे
मुंबईत पुढील चार दिवस पावसाचे
पुढील चार दिवस म्हणजेच २२ जुलैपर्यंत मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देम्यात आला आहे. गेल्या २४ तासात कुलाबा येथे १०१ मिमी इतका पाऊस झाला, तर सांताक्रूझ येथे ५०.२ मिमी पाऊस कोसळला आहे.
पुण्यालाही पावसाचा इशारा
पुण्यात आज हलक्या सरी बरसतील. तर, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याशिवाय, कोकण, घाटमाथ्यावर तसेच विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टी भागात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस होतो आहे. राज्यात बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




