अमेरिकेत आगामी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यवधीनिवडणुकीत डेटा सेंटरचा मुद्दा चांगलाच तापण्याचीचिन्हे आहेत. या डेटा सेंटरमुळे पाणी, ऊर्जा ,पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. वाढत्या विरोधामुळेअवघ्या 3 महिन्यांत सुमारे 75 डेटा सेंटरमधील 130अब्ज डॉलरचे प्रकल्प रोखले गेले आहेत. एआयक्रांतीतून मोठा नफा मिळवण्यासाठी भव्य डेटा सेंटरचीगरज आहे. म्हणूनच आता हे डेटा सेंटर भारतातउभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच अमेरिकेत बंदीघातली जाते. अशा प्रकल्पांबद्दल भारतात मात्र उत्साहाचेवातावरण आहे. शहरांमध्ये प्रचंड कचरा निर्माण होतो. पण आपल्याघराशेजारी कचरा डेपो असावा, असे कोणालाही वाटतनाही. अमेरिकेतील डेटा सेंटरसुद्धा एखाद्या ‘लाक्षागृहा''सारखेच आहेत. त्यांना रोखण्याऐवजी भारतात स्वस्तजमीन, करांमध्ये सूट आणि पर्यावरण कायद्यांमधूनसवलती देणे धोकादायक ठरू शकते. डिजिटल क्रांतीच्यानावाखाली सुरू असलेल्या या डेटा सेंटरशी संबंधित 5महत्त्वाचे पैलू समजून घेणे गरजेचे आहे. 1. पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्टनुसार सरकारी डेटा, रिझर्व्हबँकेच्या 6 एप्रिल 2018 च्या नियमांनुसार डिजिटल पेमेंटडेटा व 2023 च्या डेटा सुरक्षा कायद्यानुसार डेटाची सुरक्षाव स्थानिकीकरण आवश्यक आहे. देशाच्या सीमेतच सर्वडेटा साठवून ठेवण्याला ‘स्थान कीकरण'' म्हणतात.यामुळे आपल्या डेटावर आपले नियंत्रण राहते. तसेचमाहिती लीक होणे, ओळखीची चोरी आणि सुरक्षेच्याप्रश्नांपासून देशाचा बचाव होतो. लोकसभेत 11 फेब्रुवारीआणि 18 मार्च 2026 रोजी सरकारने दिलेल्या उत्तरांवरूनया डेटा सेंटरमध्ये भारताच्या डेटाचे स्थानिकीकरण होईलअसे वाटते. पण ही चुकीची धारणा आहे.
2. देशातील सामान्य जनता आणि शेतकरी विजेच्यातुटवड्याशी सामना करत आहेत. पण दुसरीकडे डेटासेंटरला सवलतीच्या दरात 24 तास वीज देण्यासाठीनियम बनवले जाते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामते, 500 मेगावॉट गैरजीवाश्म इंधनाची गरज पूर्णकरण्यासाठी 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे.
3. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका स्थानिकमंदिराची 160 एकर जमीन वादाच्या भोवऱ्यात गुगलच्याडेटा सेंटरला देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अगदीशेजारी पाण्याचा साठा आणि ‘कंबलकोंडा'' वन्यजीवअभयारण्य आहे. नियमांना पायदळी तुडवून 1किलोमीटरच्या क्षेत्रात डेटा सेंटर उभारण्यास राज्यसरकारने परवानगी दिली. 2006 च्या कायद्यानुसार मोठेउद्योग व बांधकामांना पर्यावरणाची परवानगी घेणेबंधनकारक आहे. मात्र गुगलच्या आडोशाने एसपीव्हीकंपन्यांनी 1.5 लाख मीटरपेक्षा कमी बांधकामाच्यानावाखाली डेटा सेंटरसाठी पर्यावरणीय मंजुरी घेतली.
4. ट्रम्प आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या दबावामुळे केंद्रसरकारने डेटा सेंटरला 20 वर्षांसाठी करमाफी दिली आहे.त्याच धर्तीवर आंध्र प्रदेश सरकारनेही राज्य जीएसटीआणि स्टॅम्प ड्युटीसारख्या सर्व करांमधून सूट जाहीरकेली आहे. परदेशातून येणाऱ्या समुद्राखालील केबल्सद्वारेहे डेटा सेंटर जोडले जातील. दळणवळण आणि संरक्षणक्षेत्राशी संबंधित बाबतीत केंद्र सरकारची परवानगीगरजेची असते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.भारतात डेटा सेंटर उभारणाऱ्या गुगल, मेटा आणिॲमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांची कायदेशीर जबाबदारीनिश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे.
5. आंध्र प्रदेश सरकार 1 हजार मेगावॉटच्या 3 डेटासेंटरसाठी जमीन आणि ‘सिंगल विंडो क्लिअरन्स''सोबत 22 हजार कोटींपेक्षा जास्त मूल्याची सूट देत आहे.पण डेटा सेंटरच्या प्रकल्प अहवालात गुंतवणूक आणिरोजगार निर्मितीचा कोणताही स्पष्ट आराखडा दिसतनाही. महाभारतात द्रोणाचार्यांना संभ्रमित करण्यासाठीयुधिष्ठिराकडून ‘नरो वा कुंजरो वा'' असा अर्धसत्याचासंदेश पाठवला गेला होता. त्याच धर्तीवर इमारतींच्याबांधकामाच्या नावाखाली डेटा सेंटर चालवणेपर्यावरणासह कायद्याच्या राज्यासाठी घातक ठरू शकते.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




