पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब टिकावेत, माता-भगिनींचा ‎आनंददेखील कायम राहावा

अनेक लोक असे असतात की बाहेरच्या जगात त्यांना खूप मान-सन्मान‎मिळतो. पण हेच प्रभावशाली लोक घरी परतल्यानंतर कधी-कधी‎अपमानालाही सामोरे जातात. असे का घडते? प्रत्यक्षात परमेश्वराची‎इच्छा असते की बाहेर मिळणारा सन्मान अहंकारात बदलू नये. त्यामुळे‎ कुटुंबात काही अपमानाच्या घटना घडत राहतात. भारतीय कौटुंबिक‎जीवनात सदस्यांच्या मानसिक स्थितीत मोठे बदल झाले आहेत.‎सामान्यपणे 10-11 वर्षांपूर्वीपर्यंत कुटुंबांत स्त्री आणि पुरुष यांच्या रागाचे‎प्रमाण जवळपास समान होते. मात्र आता विशेषतः कोरोनानंतर‎महिलांत पुरुषांच्या तुलनेत अधिक चिडचिडेपणा दिसतो. ही चिंतेची‎बाब आहे. माता-भगिनींवर कोणता अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.‎याचा पुरुषांनी विचार करण्याची गरज आहे. कारण यातून त्या‎मानसिकदृष्ट्या खचल्या आहेत. भारतीय माता-भगिनींचे हे वैशिष्ट्य‎कौतुकास्पद आहे की त्या स्वतःचे दुःख दाबून ठेवतात आणि कुटुंब‎वाचवतात. मात्र आता कुटुंब टिकले पाहिजे, पण त्याचबरोबर‎माता-भगिनींचा आनंद आणि प्रसन्नताही कायम रहावी.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *