1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

विकसित भारताच्या मोठ्या स्वप्नाच्या पायामध्ये एकगंभीर कमतरता आहे : बाळाच्या जन्मापूर्वी आणिबालपणातील देखभाल आणि विकासाकडे अपुरे लक्षदेणे. गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचेआयुष्याचे पहिले १ हजार दिवस जागतिक आरोग्यसंघटना आणि युनिसेफद्वारे संधीची सुवर्ण खिडकीमानले जातात. कोणत्याही मुलाच्या शारीरिक, मानसिक,भावनिक भविष्याची दिशा ठरवणारा हा काळ असतो.
एपिजेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यासानुसार गर्भधारणेपूर्वीपालकांचे आरोग्य, पोषण, मानसिक स्थिती, तंबाखूचावापर आणि पर्यावरणीय संपर्क आणि गर्भधारणेदरम्यानआई मुलाच्या जनुक अभिव्यक्तीवर आणि दीर्घकालीनआरोग्य परिणामांवर प्रभाव टाकते. लठ्ठपणा, अंमलीपदार्थांचे व्यसन, कुपोषण आणि पालकांमधील तणावयामुळे मुलांमध्ये असंसर्गजन्य रोग, विकासास होणाराविलंब आणि चयापचय विकारांचा धोका वाढतो. यानंतरबालविकासाच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दुसरा महत्त्वाचाटप्पा तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीपासून आठ वर्षांच्यावयापर्यंत असतो. एकंदरीत पहिले ३ हजार दिवस मानवीविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतात २ ते ८ वर्षेवयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी आणि पोषणअभियान किंवा क्रॅश यासारख्या काही योजना आहेत.परंतु त्या प्रामुख्याने निम्न आणि निम्न-मध्यम उत्पन्नगटापुरत्या मर्यादित आहेत. दोन वर्षांच्या वयापर्यंतबाळाच्या मेंदूचा सुमारे ८०-८५ टक्के भाग विकसितझालेला असतो. त्यामुळे या टप्प्यावर दुर्लक्ष किंवावंचिततेचे परिणाम अनेकदा आयुष्यभरासाठीअपरिवर्तनीय बनतात. म्हणूनच, गर्भधारणेपासून तेवयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या टप्प्यावर बालविकासासाठीआपण समन्वित, समग्र आणि ठोस पावले उचलण्याचीवेळ आली आहे-जिथे आरोग्य, पोषण, प्रारंभिक शिक्षण,भावनिक कल्याण आणि काळजी यासारखे मुद्दे एकत्रजोडले गेले आहेत. युवक आणि जोडप्यांसाठी विवाहपूर्वआणि गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनात पोषण, मानसिकआरोग्य, जीवनशैली आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्याप्रभावांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. हीसार्वजनिक आरोग्यातील सर्वात फायदेशीरगुंतवणुकीपैकी एक असेल. त्यामुळे एकाच वेळी दोनपिढ्यांना फायदा होईल. दुसरे म्हणजे पालकांनाबालविकासाविषयी आवश्यक ज्ञान देण्याची प्रक्रियाबळकट केली पाहिजे. जन्मापासूनच नवजात मुलांशीबोलणे. त्यांना कथा वाचून दाखवणे. त्यांच्यासाठी गाणीगाणे. त्यांच्याबरोबर खेळणे आणि भावनिक बंध यामुळेत्यांचे शरीर आणि मेंदूचा विकास सुधारतो. उदाहरणार्थ-चार आठवड्यांच्या बाळाला देखील एक कथा सांगितलीजाऊ शकते. यामुळे मेंदूतील मज्जातंतूंच्या जोडण्यांनागती मिळते आणि भविष्यातील शिकण्याची क्षमताबळकट होते. मुलांच्या विकासासाठी शिक्षण आवश्यकआहे.
लहान मुलांमध्ये विकासास होणारा विलंब लवकरओळखणे हा त्यांची वेळेवर काळजी घेण्याचा आणित्यात सुधारणा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. दोन तेपाच वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार काळजीआवश्यकआहे. केवळ अन्नच नव्हे तर आयुष्यभरासाठी पोषणाचीसमज असावी .यासाठी आपल्याला शाळा एकात्मिकशिक्षण, आरोग्य, पोषण केंद्रे म्हणून विकसित केल्यापाहिजेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



