नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यानी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. त्यातच वाढत्या रिचार्जच्या किंमती पाहता जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. रिलायन्स जिओकडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत रिचार्ज प्लॅन आहे, जो 28 दिवसांची वैधता देतो. या 28 दिवसांच्या प्लॅनची किंमत फक्त 123 रूपये आहे. या 123 रूपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांला किती GB डेटा मिळेल? या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळतात? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची माहिती
या प्लॅनची किंमत कमी आहे परंतु त्याची वैधता दीर्घकाळ आहे, म्हणजेच डेटापेक्षा वैधता पसंत करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याव्यतिरिक्त यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस सेवा मिळत आहे.
जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची वैधता
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटावर, या प्लॅनमध्ये एकूण 14 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, रिलायन्स जिओ या प्लॅनसह जिओ टीव्ही आणि जिओ सावन सारखे फायदे देखील देईल. या अतिरिक्त फायद्यांसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
टिप: तर एअरटेल किंवा व्होडाफोन आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे 28 दिवसांच्या वैधतेसह इतका स्वस्त प्लॅन येत नाहीत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा जिओ प्लॅन जिओभारत फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हीही जिओभारत फोन वापरत असाल तर तुम्ही 123 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर हा प्लॅन निरुपयोगी आहे कारण कंपनी जिओभारत फोन वापरकर्त्यांना फक्त 123 रुपयांमध्ये 28 दिवसांचा फायदा देत आहे.
शहर
- पालकांनो नोंद घ्या! ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद; प्रलंबित अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर ठिय्या
- मुंबई: मॅनहोल दुर्घटनेत मोठी कारवाई! कंत्राटदार फरार, तीन मजूर पोलिसांच्या ताब्यात
- चंद्रपुरात कौटुंबिक वादातून सख्खा चुलत भाऊच झाला वैरी; बांबूने जोरदार वार करत भावाची केली निर्घृण हत्या
- नागपूर: वेब सीरिजचा प्रभाव की वास्तवापासून दूर प्रवास? नागपूरच्या विद्यार्थ्याने गाठला नर्मदापुरम घाट
महाराष्ट्र
- पालकांनो नोंद घ्या! ७ आणि ८ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद; प्रलंबित अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर ठिय्या
- मुंबई: मॅनहोल दुर्घटनेत मोठी कारवाई! कंत्राटदार फरार, तीन मजूर पोलिसांच्या ताब्यात
- चंद्रपुरात कौटुंबिक वादातून सख्खा चुलत भाऊच झाला वैरी; बांबूने जोरदार वार करत भावाची केली निर्घृण हत्या
- नागपूर: वेब सीरिजचा प्रभाव की वास्तवापासून दूर प्रवास? नागपूरच्या विद्यार्थ्याने गाठला नर्मदापुरम घाट
गुन्हा
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.
- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!

























Subscribe to my channel



