अहिल्यानगर: आणि पुणे परिसरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'संदीप उद्योग समूहा'वर आयकर (Income Tax) विभागाने मोठा छापा टाकला आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुणे येथील आयकर विभागाच्या विशेष पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकत तपासणी मोहीम सुरू केली. ही झाडाझडती आणि चौकशी सलग १२ तासांहून अधिक काळ म्हणजेच रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
संदीप उद्योग समूहाची अहिल्यानगरमधील पुणे रस्त्यावर 'हॉटेल सचिन', 'हॉटेल उदयनराजे' आणि 'संदीप प्राईड' अशी तीन नामांकित आणि लोकप्रिय हॉटेल्स आहेत. याव्यतिरिक्त पुण्यातही या समूहाची हॉटेल्स कार्यरत आहेत. हे सर्व प्रकल्प त्यांच्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांसाठी आणि खवय्यांच्या गर्दीसाठी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहेत.
निवासस्थानासह व्यवस्थापक आणि बांधकाम व्यावसायिकावरही कारवाई
आयकर विभागाच्या पुणे पथकाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली. पथकातील एका तुकडीने सकाळीच संचालक कोतकर यांच्या केडगाव येथील निवासस्थानी धडक देत तपासणी सुरू केली. केवळ हॉटेल्सच नव्हे, तर हॉटेलच्या व्यवस्थापकाचे घर तसेच या समूहाशी संबंधित केडगाव येथील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरही पथकाने छापे टाकले. एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्यामुळे संबंधित व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कागदपत्रे आणि डिजिटल डेटाची कसून तपासणी
सकाळी आठ वाजल्यापासून तिन्ही हॉटेल्स, कार्यालये आणि संबंधित व्यक्तींच्या घरांवर विविध पथकांकडून कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, खात्यांच्या नोंदी आणि डिजिटल डेटाची कसून तपासणी करण्यात आली. आयकर अधिकारी प्रत्येक व्यवहाराची कसून छाननी करत असून बेहिशोबी मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.
हेलिकॉप्टर खरेदीमुळे आला होता चर्चेत
संदीप उद्योग समूहाची हॉटेल्स त्यांच्या जेवणासाठी अत्यंत प्रसिद्ध असून अहिल्यानगर तसेच पुण्यात जेवणासाठी खवय्यांचे तासंतास वेटिंग असते. दरम्यान, गेल्या वर्षी कोतकर कुटुंबीयांनी ७ सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले होते, ज्यामुळे हा उद्योग समूह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला होता. मात्र, या अचानक झालेल्या आयकर विभागाच्या कारवाईमागील नेमके कारण किंवा किती रुपयांची करचोरी अथवा बेहिशोबी मालमत्ता समोर आली आहे, याबाबत अद्याप आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शहर
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
महाराष्ट्र
- जालना: महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना जालन्यात भाजप नेत्यावर भजनात उधळल्या नोटा; संतापजनक प्रकारानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ!
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




