8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आता नुकतेच आठव्या वेतन आयोगाने आपले संकेतस्थळ चालू केले आहे. आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नेमक्या कधी लागू होणार तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती एरियर मिळणार असे विचारले जात आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना एरियर किती मिळू शकते. तसेच ते कसे मोजले जाणार आहे, ते जाणून घेऊ या..
केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. 3 नोव्हेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्र्यांंनी आठव्या वेतन आयोगाबाबतचे नोटिफिकेशन जारी केले होते. याआधीच्या सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून आठवे वेतन लागू होण्याच्या तारखेपर्यंतचे एरियर मिळण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच देशातील लाखो कर्मचाऱ्यांना एकरकमी एरियर मिळण्याची शक्यता आहे.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर नवा पगार हा सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारावरील फिटमेंट फॅक्टरच्या मदतीने मोजला जातो. एरियरमध्ये बेसिक सॅलरीमधील अंतर आणि नव्या सॅलरीतील महागाई भत्त्यामधील अंतर याच्या मदतीने मोजले जाते.
एरियर कसे मोजले जाणार?
2.0, 2.15, 2.28 आणि 2.57 फिटमेंट फॅक्टरचा वापर करून लेव्हल एक ते पाचपर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी किती एरियर असेल हे जाणून घेऊ या. ही मोजणी 1 जानेवारी 2026 हा वेतन आयोग लागू होण्याची तारीख ग्राह्य धरून करण्यात आली आहे. यात 20 महिन्यांचा एरियर कालावधी आणि बेसिक पेचे अंतर ग्राह्य धरण्यात आले आहे. यात एचआरए किंवा टीए आणि दुसरे अलाउन्सेस पकडण्यात आलेले नाहीत.
एरियर कॅलक्यूलेशन : लेव्हल 1 ते 5 (सातव्या वेतन आयोगानुसार)
लेव्हल १: १८,००० रुपये
लेव्हल २: १९,९०० रुपये
लेव्हल ३: २१,७०० रुपये
लेव्हल ४: २५,५०० रुपये
लेव्हल ५: २९,२०० रुपये
आठवा वेतन आयोग: वेगवेगळ्या फिटमेंटच्या आधारे सुधारित बेसिक पे लेव्हल १ (एल१)
२.० × ३६,००० रुपये
२.१५ × ३८,७०० रुपये
२.२८ × ४१,०४० रुपये
२.५७ × ४६,२६० रुपये
लेव्हल २ (एल२)
२.० × ३९,८०० रुपये
२.१५ × ४२,७८५ रुपये
२.२८ × ४५,३७२ रुपये
२.५७ × ५१,१४३ रुपये
लेव्हल ३ (L३)
२.० × ४३,४०० रुपये
२.१५ × ४६,६५५ रुपये
२.२८ × ४९,४७६ रुपये
२.५७ × ५५,७६९ रुपये
लेव्हल ४ (L४)
२.० × ५१,००० रुपये
२.१५ × ५४,८२५ रुपये
२.२८ × ५८,१४० रुपये
२.५७ × ६५,५३५ रुपये
लेव्हल ५ (L५)
२.० × ५८,४०० रुपये
२.१५ × ६२,७८० रुपये
२.२८ × ६६,५७६ रुपये
२.५७ × ७५,०४४ रुपये
८ वा वेतन आयोग: २० महिन्यांचे अंदाज एरियर (फक्त बेसिक पे)
लेव्हल १ (L१)
2.0 × 3.60 लाख रुपये
2.15 × 4.14 लाख रुपये
2.28 × 4.61 लाख रुपये
2.57 × 5.65 लाख रुपये
लेव्हल 2 (L2)
2.0 × 3.98 लाख रुपये
2.15 × 4.58 लाख रुपये
2.28 × 5.09 लाख रुपये
2.57 × 6.25 लाख रुपये
लेव्हल 3 (L3)
2.0 × 4.34 लाख रुपये
2.15 × 4.99 लाख रुपये
2.28 × 5.56 लाख रुपये
२.५७ × ६.८१ लाख रुपये
लेव्हल ४ (L4)
२.० × ५.१० लाख रुपये
२.१५ × ५.८७ लाख रुपये
२.२८ × ६.५३ लाख रुपये
२.५७ × ८.०१ लाख रुपये
लेव्हल ५ (L५)
२.० × ५.८४ लाख रुपये
२.१५ × ६.७२ लाख रुपये
२.२८ × ७.४८ लाख रुपये
२.५७ × ९.१७ लाख रुपये
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




