बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केले. मात्र, मागील काही दिवस दोघांचा घटस्फोट होणार असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसली. यादरम्यानच अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, घटस्फोटाची चर्चा ही फक्त आणि फक्त अफवाच आहे. अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिषेकने मोठा खुलासा केला. अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, त्याला व्यवसायाची खूप जास्त आवड आहे. त्याने अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन याने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणुकीबद्दल खुलासा केल्याचे बघायला मिळाले. शिवाय त्याने सांगितले की, ठाण्यातील एक प्रसिद्ध मिसळ असून तो तीच मिसळ दररोजच्या नाश्त्यात खातो.
ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना अभिषेक बच्चन याने म्हटले की, 2019 मध्ये लाँच झालेल्या इंडियन हॉट सॉस नागिनमध्ये त्याने गुंतवणूक केली. त्याने म्हटले मी ज्यावेळी हा सॉस खाल्ला त्यावेळी मला त्याची टेस्ट समजली. मला सहज हो सॉस टेस्ट करण्यास मिळाला आणि मला तो खूप आवडला. मी त्यात गुंतवणूक केली. मी अगोदर हा सॉस खूप जास्त वापरला आणि त्यानंतर मी त्याच्या उत्पादकांसोबत संपर्क साधला.
मी तुमच्यात भागीदार होऊ शकतो का? हा प्रश्न मी त्यांना संपर्क साधून विचारले ते देखील त्यावेळी गुंतवणुकदाराच्या शोधातच होते. स्विगी आणि झेप्टो या कंपन्यातही आपली गुंतवणूक असल्याचे अभिषेक बच्चनने म्हटले. यादरम्यान अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, स्विगीमधील त्याची गुंतवणूक ही त्याच्या मिसळ प्रेमामुळे झाली.
अभिषेक बच्चन याने म्हटले की, जगातील सर्वात भारी आणि जबरदस्त मिसळ पाव ठाण्यात मिळतो. ठाण्यातील मिसळ त्याचा दररोजचा सकाळचा नाश्ता आहे. विशेष म्हणजे तो ही मिसळ स्विगीच्या माध्यमातून ऑर्डर करतो. या मिसळच्या प्रेमातूनच त्याने स्विगीमध्ये मोठी गुंतवणूक केली. अभिषेक बच्चन याने पहिल्यांदाच त्याच्या गुंतवणुकीबद्दल खुलासा केला. अभिषेकने हे देखील स्पष्ट केले की, त्याने मुंबईत आतापर्यंत ₹219 कोटींची गुंतवणूक केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



