
Pune : पुण्यातील विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खेड शिवापूर परिसरातून काल बुधवारी दुपारी मुलाचा मृतदेह मिळून आला. ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झालेल्या एका मुलीच्या मदतीने मुलाला खेड शिवापूरमध्ये बोलावल्याचे समोर आले आहे. ‘दृश्यम’प्रमाणे आरोपींनी खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृताचा मोबाइल ट्रकमध्ये फेकून दिला. मात्र, पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
जुन्या वादाचा प्रचंड राग
अमन सुरेंद्रसिंग गच्चड (वय 17, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आई अनिता गच्चड (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रथमेश चिंधू आढळ (वय 19, रा. उत्तमनगर), नागेश बालाजी घबले (वय 19, रा. शिवणे) यांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अमनचे काही महिन्यांपूर्वी प्रथमेश आढळ याच्यासोबत भांडण झाले होते. अमन आणि त्याच्या मोठ्या भावाने आढळवर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी अमन आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल झाला होता. मोठा भाऊ कारागृहात शिक्षा भोगत आहे, तर अमन अल्पवयीन असल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. त्यामुळे आढळ अमनला मारण्याचा प्रयत्नात होता; पण भांडणे झाल्याने अमनचे कुटुंब टिंगरेनगरमध्ये राहण्यास आले होते.
|
Pune : पुणे रेल्वे अलर्ट मोडवर; 8 स्थानकांवर पार्सल स्कॅनर, संशयास्पद वस्तूंवर तात्काळ कारवाई |
मोबाइल चालत्या ट्रकमध्ये फेकला
टिंगरेनगरमध्ये राहण्यास आल्यावर अमनने आरोपींचे नंबर ब्लॉक केले होते. त्यामुळे आरोपींना अमनचा ठावठिकाणा कळत नव्हता. यावेळी एकाने इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या मदतीने अमनला बोलवले. 29 डिसेंबर 2025 रोजी अमन आणि ती मुलगी कात्रजला भेटल्यावर दुचाकीवरून खेड शिवापूरला गेले. तेथे आरोपींनी अमनचे अपहरण केले आणि चाकूने गळा चिरून, दगडाने ठेचून मृतदेह जंगलात पुरला. त्यानंतर आरोपी बेळगावला पळून गेले.
अमनचे अपहरण केल्यावर आरोपींनी त्याचा मोबाइल चालत्या ट्रकमध्ये फेकून दिला. लोणावळा घाटात गेल्यावर मोबाइल बंद झाला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर मोबाइलचे शेवटचे लोकेशन लोणावळा घाटात दाखवत होते; पण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून फरारी आरोपींना बेळगावमधून अटक केली.
शहर
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
महाराष्ट्र
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
- सांगली: कुंडलच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात हरियाणाच्या हिंदकेसरी दिनेश गोलियाने महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा 'घुटना' डावावर केला पराभव
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल





























Subscribe to my channel





1 thought on “Pune : सोशल मीडियातून जाळं, अमनची निर्घृण हत्या; मोबाईल ‘दृश्यम’ पॅटर्नने ट्रकमध्ये फेकल्याचा खुलासा”