नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभातर्फे नागरिकांचे पाय जमिनीच्या कागदत्रांसाठी तलाठी कार्यालयात वळू नयेत आणि फेरफार प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी 'ई-हक्क' प्रणाली सुरू करण्यात आली आहे. हे पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अतिशय वेगाने आणि सुरळीत कार्यरत असले, तरी दुसरीकडे मात्र धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सातबारा उताऱ्यावर वारसनोंद आणि इतर हक्कांच्या बदलांसाठी या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करूनही, सध्या संपूर्ण राज्यातील तब्बल १ लाख ३९ हजार वारसांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत म्हणजेच 'वेटिंग'वर पडले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शासनाने भूमी अभिलेख आणि महसूल सेवा डिजिटल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली आणली खरी, ज्याद्वारे नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाली. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि तलाठी स्तरावर या अर्जांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड विलंब होत आहे. हजारो अर्जदार आपल्या मृत नातेवाईकांच्या जमिनीची व मालमत्तेची वारसनोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी महसूल विभागाच्या फेऱ्या मारत आहेत. पोर्टल कितीही 'सुसाट' चालत असले, तरी प्रत्यक्षात प्रशासकीय अनास्थेमुळे कागदपत्रांची मंजुरी कागदावरच रेंगाळली आहे.
या विलंबामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, वारसाहक्काची कागदपत्रे वेळेत मिळत नसल्यामुळे कायदेशीर व आर्थिक कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही फेरफार प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडून योग्य तो पाठपुरावा होत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबित असलेल्या १ लाख ३९ हजारहून अधिक वारसनोंदीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी त्रस्त नागरिकांकडून आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


