पुणे: स्टेशन बसस्थानकातील रस्त्याचे काम अवघ्या सहा महिन्यांत उखडून त्यावर खड्डे पडल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. खड्डे तातडीने बुजवण्याबरोबरच रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला जाब विचारण्याचे आदेश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले. सरनाईक यांनी शुक्रवारी (दि. १४)) पुणे स्टेशन बसस्थानकाची पाहणी केली. या वेळी बसस्थानकातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची त्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांकडून त्याबाबत माहिती घेतली. नव्याने करण्यात आलेल्या कामाची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
पाहणीदरम्यान त्यांनी हिरकणी कक्ष, पाणपोई, प्रसाधनगृह तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अन्य मूलभूत सुविधांचीही पाहणी केली. बसस्थानकात स्वच्छता आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. बसस्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळायलाच हव्यात. स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार असून, याबाबत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही."
प्रवाशांकडून थेट अभिप्राय
सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी संवाद साधला. एसटीच्या बससेवेचा अनुभव, प्रवासातील अडचणी, बससेवेची गुणवत्ता तसेच बसस्थानकातील सुविधांबाबत त्यांनी प्रवाशांकडून थेट अभिप्राय घेतला. एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली बससेवा देण्याबरोबरच बसस्थानकांवर स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे', असे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विभाग नियंत्रक अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धरनाळे यांच्यासह एसटीचे अधिकारी उपस्थित होते.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
- राजगड: गोळीबाराने खळबळ! ४७ वर्षीय व्यक्तीवर झाडली गोळी; आरोपीला पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत अटक!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




